508 किमी प्रवास अवघ्या 3 तासांत! देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?, रेल्वेमंत्र्यांनी दिली सर्व अपडेट
भारतातील लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बुलेट ट्रेनचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. अनेक वर्षांपासून चर्चा आणि प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. हायस्पीड रेल्वेचा अनुभव घेण्यासाठी भारत आता जास्त दूर नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः याबबत सर्व अपडेट दिली आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन जपान … Read more