सोन्यासारखं नशीब घेऊन जन्मतात ‘ही’ मुले, करीना कपूरच्या धाकट्या मुलाचाही हाच मूलांक! वाचा अंक 3 चे रहस्य

काही लोकांच्या आयुष्यात नशीब अगदी जन्माच्या क्षणापासूनच त्यांच्यासोबत असतं. काही चेहरे असे असतात की त्यांच्या भोवती एक प्रकारची तेजस्वी लहर असते, जणू काही नशिबाने त्यांना खास निवडलंय. अंकशास्त्रामध्ये देखील अशाच काही संख्यांना विशेष महत्त्व दिलं जातं, आणि त्यात ‘3’ ही संख्या अगदी वरच्या क्रमांकावर आहे. ही केवळ एक संख्या नसून, ती सौंदर्य, भाग्य आणि सर्जनशीलतेचं … Read more

प्राचीन काळात नाणी सोन्या-चांदीचीच का बनवली जात होती?, वाचा नाण्यांचा इतिहास!

मानवी इतिहासात आर्थिक व्यवहारांची सुरुवात झाली तेव्हापासून लोकांनी वस्तूंची देवाणघेवाण विविध स्वरूपात केली. पण एका टप्प्यानंतर, व्यवहार अधिक सुलभ व्हावेत यासाठी विशिष्ट मूल्य असलेले चलन आवश्यक बनले. त्यातूनच नाण्यांचा जन्म झाला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्राचीन काळात ही नाणी नेमकी कोणत्या धातूंनी बनवली जात होती आणि त्यासाठी सोने चांदीच का निवडलं … Read more

जगातील एकमेव ‘जिवंत पूल’! स्टील-सिमेंट नाही, चक्क झाडांच्या मुळांनी बनलेला हा पूल 200 वर्षेही तुटत नाही

भारत म्हणजे विविधतेने नटलेली भूमी. भाषा, संस्कृती, निसर्ग आणि कधीकधी अशा काही गोष्टी ज्या ऐकल्या की क्षणभर आपण थबकतो. अशाच एका चमत्काराची ओळख करून देणारा अनुभव म्हणजे मेघालयमधला “लिव्हिंग रूट ब्रिज” म्हणजेच जिवंत मुळांचा पूल. हा पूल ना सिमेंटचा आहे, ना स्टीलचा, तरीही शेकडो वर्षे ताठ उभा आहे आणि त्याची ताकद दिवसेंदिवस वाढत जाते. “लिव्हिंग … Read more

‘हा’ आहे जगातील सर्वात सुरक्षित देश! इथे तुरुंगच नाही आणि गुन्हेही होत नाहीत, कारण…

तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एखादा देश असा देखील असू शकतो जिथे गुन्हे होत नाहीत? ना पोलिसांची धावपळ, ना न्यायालयांमध्ये खटले, ना कोठड्या, ना तुरुंग! ही कल्पना जरी स्वप्नवत वाटत असली तरी ती एका देशाच्या बाबतीत खरी ठरते आणि तो देश आहे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटीजगातल्या सगळ्यात छोट्या सार्वभौम देशांपैकी एक, … Read more

जगातील सर्वात सुरक्षित आणि असुरक्षित देशांची यादी जाहीर! भारताने अमेरिका-यूकेलाही टाकलं मागे, पण कशात? पाहा रिपोर्ट

आजच्या धकाधकीच्या आणि अस्थिरतेने भरलेल्या जगात एक देश किती सुरक्षित आहे, हे त्या देशातील सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर थेट परिणाम करणारे ठरते. अशातच एका प्रसिद्ध संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेला 2025 चा ‘सेफ्टी इंडेक्स’ म्हणजे जगातील देशांची सुरक्षिततेच्या आधारावर केलेली क्रमवारी, चर्चेत आली आहे. या यादीत भारताने अनेकांना आश्चर्य वाटावं असा पराक्रम केला आहे. यावेळी भारताने अमेरिका … Read more

आश्चर्यच! फ्रान्समध्ये अवघ्या 100 रुपयांत मिळतंय घर, भारतीयांनाही संधी; पण ‘या’ अटी पाळाव्या लागतील

फ्रान्समध्ये परदेशात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक रोमांचक संधी चालून आली आहे. मध्य फ्रान्समधील अम्बर्ट (Ambert) या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य शहराने एक अनोखी योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही अवघ्या 1 युरोमध्ये म्हणजेच सुमारे 100 रुपयांत घर घेऊ शकता. ही योजना केवळ फ्रेंच नागरिकांसाठी नाही, तर भारतासह जगभरातील इच्छुक व्यक्तींनाही लागू आहे. मात्र, या संधीमागे काही … Read more

स्मार्टवॉच विक्रीचा महासेल! Fastrack च्या तब्बल 7 मॉडेल्सवर दमदार ऑफर, फक्त ₹1499 पासून किंमती सुरु

जर तुम्ही तुमच्यासाठी एक स्टायलिश, स्मार्ट आणि बजेटमध्ये बसणारे स्मार्टवॉच शोधत असाल, तर सध्या Flipkart वर सुरु असलेली Fastrack घड्याळांची धमाकेदार सूट नक्की तुमच्यासाठीच आहे. Fastrack ब्रँडने आपल्या वेगळ्या डिझाईनसाठी आणि युझर-फ्रेंडली तंत्रज्ञानासाठी आधीपासूनच बाजारात खास ओळख निर्माण केली आहे. आणि आता, त्यांच्या टॉप स्मार्टवॉचेस अगदी 1499 रुपयांपासून उपलब्ध आहेत. आजच्या घड्याळांमध्ये केवळ वेळ दाखवणे … Read more

पहिल्यांदाच फोनने फोटो काढला गेला…, ‘हा’ होता भारतातील पहिला कॅमेरा फोन! किंमत इतकी की आजच्या घडीला iphone येईल

आज आपण फोनमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरे, 4K व्हिडीओ शूटिंग, एआय पोर्ट्रेट मोड यांसारखी वैशिष्ट्ये अगदी सहज पाहतो. पण एक काळ असा होता, जेव्हा केवळ कॉल करणे आणि मेसेज पाठवणे हीच मोबाईलची मजल होती. त्या काळात एका फोनने इतिहास घडवला, तो म्हणजे Nokia 7650 भारतातील पहिला कॅमेरा फोन. आज आपण सहजपणे 20,000 रुपयांत मस्त 5G फोन … Read more

भारतातील सर्वात स्वच्छ राज्यात मध्य प्रदेशने मारली बाजी, महाराष्ट्राची रँकिंग किती? पाहा संपूर्ण यादी

देशात स्वच्छतेच्या बाबतीत एक सकारात्मक आणि परिवर्तनकारी लाट निर्माण झाली आहे. ही लाट आहे ‘स्वच्छ भारत मिशन’च्या प्रेरणेतून उगम पावलेली. या मोहिमेने देशभरात स्वच्छतेला केवळ सरकारी उपक्रम म्हणून न पाहता एक सामूहिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची नवी दृष्टी दिली आहे. विशेष म्हणजे काही राज्यांनी या लाटेला केवळ स्वीकारले नाही, तर आपली स्वतःची छाप देखील उमटवली आहे. … Read more

भारतातील हे 6 समुद्रकिनारे पाहून तुम्ही गोवा-मालदीवला विसराल; न कसली गर्दी, न गोंगाट…फक्त निळाशार समुद्र आणि सुंदर नजारे

भारताच्या समुद्रकिनाऱ्यांची गोष्ट निघाली की अनेकांच्या डोळ्यांसमोर थेट गोवा, केरळ किंवा कधी कधी मालदीवचं स्वप्न उभं राहतं. पण, तुम्हाला माहिती आहे का, भारतात असे काही समुद्रकिनारे आहेत जे मालदीवच्या सौंदर्यालाही लाजवतील, आणि त्यांचं वेगळेपण पाहून परदेशी पर्यटकही चकित होतात? हे समुद्रकिनारे केवळ निसर्गसंपन्नच नाहीत, तर त्यांचं शांत, स्वच्छ आणि मन प्रसन्न करणारे वातावरण तुम्हाला दुसरीकडे … Read more

जेवणाची चव वाढवणाऱ्या मिठाचेही 7 प्रकार, कोणते मीठ कशासाठी वापरतात जाणून घ्या !

आपण रोजच्या स्वयंपाकात वापरत असलेले पांढरे मीठ ही फक्त एक सुरुवात आहे. भारतीय स्वयंपाकघरात आणि जगभरातही अनेक प्रकारचे मीठ वापरले जाते. काही मीठ चवीसाठी प्रसिद्ध आहे, काही आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी, तर काही सौंदर्योपचारांमध्ये उपयोगी पडते. चला तर मग, जाणून घेऊया जगात प्रचलित असलेल्या मीठांचे हे अनोखे प्रकार. काळे मीठ हे काळे मीठ प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात आढळते, … Read more

जगदीप धनखड यांची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून थक्क व्हाल!

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळणारे आणि आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे सतत चर्चेत राहणारे जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. राजीनाम्याचे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करत त्यांनी या जबाबदारीपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. धनखड यांचा कार्यकाळ नेहमीच स्पष्ट … Read more

Instagram वरून कमाई कशी होते?, फक्त व्ह्यूजवरून मिळतात का पैसे? वाचा संपूर्ण माहिती

आजच्या डिजिटल जगात इंस्टाग्राम फक्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही. हे एक असं व्यासपीठ बनलंय जिथे लोक स्वतःचं एक ब्रँड तयार करतायत, लाखो फॉलोअर्स मिळवतायत आणि त्याचं रूपांतर थेट कमाईत करतायत. इंस्टाग्रामवर ‘रील्स’ हे फीचर आल्यापासून या प्लॅटफॉर्मचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. पूर्वी जेवढं कंटेंट फोटोंपुरतं सीमित होतं, ते आता छोट्या, आकर्षक … Read more

डाव्या की उजव्या…नंदीच्या कोणत्या कानात इच्छा सांगितल्यास शिवांपर्यंत पोहोचते?, जाणून घ्या नेमकी पद्धत!

शिवमंदिरात पाय ठेवताच एक वेगळाच शांततेचा आणि श्रद्धेचा अनुभव मिळतो. तिथला धूपाचा मंद दरवळ आणि मंदिरातला घंटानाद मनात एक प्रसन्न भाव जागवतो. शिवमंदिरात जसे भोलेनाथ अग्रस्थानी असतात तसेच भाविक नंदीचे देखील दर्शन घेतात. खरे तर मंदिरात पाउल ठेवता क्षणीच आपण अगोदर नंदीचे दर्शन घेतो. शिवाच्या मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्या नजरेस पडतो तो नंदी, शांत … Read more

नाव घेताच तोंडाला पाणी सुटणारा ‘समोसा’ खरंतर देसी नाहीच! नेमका भारतात कुठून आला हा चविष्ट पदार्थ?, वाचा रंजक इतिहास

समोसा…एक शब्द जरी कानावर पडला तरी मन ताजातवाना होतं. चहा समोर ठेवलेला असो वा पावसाची सर येऊन गेली असो, समोशाने त्या क्षणाला खास बनवलं नाही असं होत नाही. पण कधी विचार केलात का की जो समोसा आपल्या घराघरात “देसी” मानला जातो, तो खरंतर आपल्याकडे बाहेरूनच आला आहे? यामागे आहे एक चविष्ट इतिहास, जो अनेकांना माहिती … Read more

उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणारे जगदीप धनखड किती शिकले आहेत?, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास!

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने देशभर खळबळ उडाली. आरोग्याचे कारण देत त्यांनी कलम 67 (अ) नुसार आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला. आता उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कधी आणि कशी होईल, याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर धनखड यांच्या एकूण कारकीर्दीबाबतही बोललं जातंय. या लेखात आपण त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल जाणून … Read more

ड्रोन, हायपरसोनिक क्षेपणास्त्रं, AI रणगाडे…; भारताचा फ्यूचर डिफेन्स प्लॅन उघड!5 सुपर वेपन्स जे शत्रूला हादरवतील

भारतानं अलीकडील काळात लष्करी क्षेत्रात जी झेप घेतली आहे, ती केवळ तांत्रिक प्रगती नव्हे, तर एका स्वाभिमानी राष्ट्राची भविष्याची तयारी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता ‘ऑपरेशन सामना’ची दिशा ठरली आहे. हे केवळ लढाईसाठीच नव्हे, तर आत्मनिर्भर भारताच्या वचनबद्धतेचंही प्रतीक आहे. भविष्यातील युद्धं पारंपरिक नसतील, ती बुद्धिमत्तेच्या, यंत्रणांच्या आणि वेगाने बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या आधारावर लढली जातील. भारताने हे … Read more

एका तुटलेल्या गाडीपासून बनली होती पहिली ‘रोल्स रॉयस’, वाचा जगातील सगळ्यात लक्झरी कारचा थक्क करणारा इतिहास!

दगडातही जर एखादे सुंदर शिल्प तयार होत असेल, तर त्यामागे असतात एका कलाकाराचे हात. हीच भावना होती हेन्री रॉयस यांच्या मनात, जेव्हा त्यांनी एका बिघडलेल्या गाडीच्या तुटक्या भागांपासून जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि लक्झरी कारच्या निर्मितीची सुरुवात केली. रोल्स-रॉयस या नावामागे केवळ इंजिनिअरिंग नाही, तर एक दृष्टी, चिकाटी आणि दर्जाच्या सर्वोच्च प्रतीकाची कथा आहे आणि ती … Read more