‘या’ नवख्या कलाकाराने सलमान-अजयलाही मागे टाकलं! 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहाच!

2025 हे वर्ष बॉलीवूडसाठी खूपच उत्साहवर्धक ठरलं. काही चित्रपटांनी तर प्रेक्षकांच्या मनावर इतके गारुड केलं की थिएटरमध्ये लोक अक्षरशः तिकीटांसाठी झुंबड घालू लागले. तर काही मोठ्या स्टार्सच्या नावावर देखील अपेक्षित यश आलं नाही. पण यावर्षी एका नवख्या वाटणाऱ्या चित्रपटाने असा झंझावात आणला की तो सलमान आणि अजय सारख्या मातब्बर कलाकारांनाही मागे टाकून गेला.   ‘छावा’ … Read more

नेटवर्क फुल असतानाही कॉल अचानक डिस्कनेक्ट होतोय?, मग ‘ही’ सेटिंग लगेच चेंज करा!

कधी कधी अगदी महत्त्वाच्या कॉलदरम्यान संवाद तुटतो, तोही पूर्ण नेटवर्क असतानाही. हा त्रास इतका वाढतो की लोक कंटाळून फोन बाजूला फेकतात किंवा नेटवर्क ऑपरेटरला दोष देतात. पण खरे पाहता, यामागे दोष नेटवर्कचा कमी आणि आपल्या फोनमधील काही सेटिंग्जचा अधिक असतो. थोडेसे लक्ष दिल्यास आणि योग्य मोड निवडल्यास ही समस्या काही मिनिटांत दूर होऊ शकते. ‘बॅटरी … Read more

एखादा सामान्य व्यक्ती झोपण्यात किती वर्षे घालवतो?, आकडे ऐकून तुमची झोपच उडेल!

तुमच्या आयुष्यातील किती वर्षं तुम्ही झोपण्यात घालवत आहात, याचा कधी विचार केला आहे का? हा प्रश्न ऐकून तुम्हाला थोडी गंमतही वाटेल, पण त्यामागचं उत्तर मात्र खळबळजनक आहे. झोप जी आपल्याला नेहमीच एक विश्रांतीसाठीची गरज वाटते, ती खरंतर आपल्या संपूर्ण आयुष्याचा एक मोठा भाग गिळंकृत करते, इतका की ते ऐकून तुमची उरलेली झोपही उडून जाईल! 25 … Read more

अवघ्या अडीच तासांत 1000 किमी प्रवास! जपानची सर्वात वेगवान बुलेट ट्रेन लवकरच भारतात?, पाहा कोणती शहरं जोडली जाणार?

जपानच्या जगप्रसिद्ध शिंकानसेन (Shinkansen) बुलेट ट्रेनचा वेग, अचूकता आणि आधुनिकता अनुभवण्याची संधी आता भारताला मिळणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता का, दिल्लीहून पाटणा हे 1,000 किलोमीटर अंतर केवळ 2.5 तासांत पार करणे शक्य होईल? हो, हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण जपानमधील सर्वात वेगवान ट्रेन, E10 शिंकानसेन, लवकरच भारताच्या रेल्वे रुळांवर धावू शकते. भारतातील … Read more

जगातील सर्वात महागडी वेब सिरीज, एका एपिसोडसाठी 480 कोटींचा खर्च! एकूण बजेट ऐकून डोकंच फिरेल, नाव काय?

ओटीटीवर एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज रिलीज होताच प्रेक्षक त्यावर तुटून पडतात. पण त्या पडद्यामागे काय चाललं असतं, याचा अंदाजही अनेकदा लोकांना येत नाही. जेव्हा निर्माते एका एपिसोडवर शेकडो कोटी रुपये खर्च करतात, तेव्हा ते फक्त करमणूक नाही, तर भल्याभल्यांच्या कल्पनाशक्तीला हादरवणारा अनुभव बनतो. अशा एका वेब सिरीजबद्दल आपण बोलतो आहोत, जिच्या निर्मितीचा खर्च, एका … Read more

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ‘हे’ नियम पाळाच, अन्यथा शुभ ऐवजी अशुभ परिणाम भोगावे लागतील!

रुद्राक्ष धारण करणं म्हणजे केवळ एक धार्मिक सवय नव्हे तर ती एक आध्यात्मिक शिस्त आहे. बरेच लोक रुद्राक्ष फक्त गळ्यात घालायचीएक धार्मिक वस्तू म्हणून घेतात, पण खरं पाहता यामागे खूप खोल अर्थ आणि कठोर नियम लपलेले आहेत. रुद्राक्ष घालणं म्हणजे आपल्या जीवनात शुद्धतेची, संयमाची आणि सात्विकतेची एक जबाबदारी स्वीकारणं होय. त्यामुळे रुद्राक्ष धरब करण्यापूर्वी त्याचा … Read more

नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी?, एका बाटलीच्या किंमतीत येईल आलीशान घर!

नीता अंबानी यांच्या वैभवशाली जीवनशैलीबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. जगातील सर्वात महागडं घर, अप्रतिम दागिने, आणि लक्झरी ब्रँड्सची आवड. अशाच एका चर्चेने अलीकडे सोशल मीडियावर खळबळ उडवली. चर्चा होती की त्या जगातील सर्वात महागडं पाणी पितात. एका पाण्याच्या बाटलीची किंमत इतकी सांगितली गेली की, त्या रकमेत आरामदायक लक्झरी कार किंवा घर खरेदी करता आले असते! … Read more

सावधान! दुसऱ्याचे नेल कटर वापरल्याने होतो जीवघेणा संसर्ग, धक्कादायक माहिती समोर

नखं कापणं हा आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा एक अत्यंत सामान्य भाग असतो. पण या साध्या वाटणाऱ्या कृतीत एक छोटा गैरवापर तुमचं आरोग्य धोक्यात टाकू शकतो, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेल कटरसारख्या वैयक्तिक वस्तू दुसऱ्यासोबत शेअर करणं अनेकांना अगदी सहज वाटतं, पण यामागे काही गंभीर धोके लपलेले असतात. बहुतेक वेळा आपण घरातच एकाच नेल कटरचा वापर … Read more

घरात हे वास्तु दोष असतील तर पैसा कधीच हातात टिकणार नाही, त्वरित उपाय जाणून घ्या!

घरात पैसा टिकत नाही, हाती आलेलं निसटून जातं, प्रयत्न केल्यानंतरही आर्थिक स्थैर्य लाभत नाही… या सगळ्याचा ताण प्रत्येकालाच कधीतरी जाणवतो. अशी स्थिती केवळ नशिबावर किंवा मेहनतीवर नाही, तर घराच्या उर्जेवरही अवलंबून असते. आपल्या आजूबाजूचं वातावरण, घरातील वस्तूंची मांडणी, दिशा आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा हे सारे काही आपल्या आर्थिक स्थळावर प्रभाव टाकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. … Read more

कुंडलीतील शनिदोष दूर करायचाय?, श्रावण सर्वोत्तम संधी! शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ वस्तू आणि पाहा चमत्कार

श्रावण महिना आला की भक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तीभावनेची लहर उसळते. श्रावणात दर शनिवारचा दिवस केवळ शिवभक्तांसाठी नव्हे, तर शनीच्या कृपेची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठीही खास असतो. कारण या महिन्यात शिवाच्या पूजेसोबत शनिदेवाला प्रसन्न करण्याचीही सुवर्णसंधी असते. विशेष म्हणजे ज्यांच्या कुंडलीत साडेसती, शनीची महादशा किंवा ढैय्यासारख्या स्थितीमुळे आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली आहे, त्यांच्यासाठी श्रावण महिना हा … Read more

एकाच रिचार्जमध्ये Amazon Prime + JioTV + Netflix आणि…; Jio चा नवीन धमाकेदार प्लॅन पाहिलात का?

Jio वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी काही असे प्लॅन्स सादर केले आहेत जे केवळ कॉलिंग किंवा डेटापर्यंत मर्यादित नाहीत तर तुम्हाला नेटफ्लिक्स, Amazon Prime Video Lite, JioCinema, आणि JioTV यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा विनामूल्य अॅक्सेस देखील मिळतो. विशेष म्हणजे हे प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहेत जे दररोज मनोरंजन, वेब सिरीज आणि लाईव्ह … Read more

Vastu Tips: नात्यांतील कटुता, वाद आणि तणाव दूर करण्यासाठी घरात लावा ‘हे’ सुगंधी रोप!

घराच्या वातावरणावर अनेकदा तणाव, राग, किंवा परस्पर गैरसमज यांचा परिणाम होतो. नातेसंबंधांमध्ये आलेली कटुता किंवा संवादाचा अभाव अनेक वेळा अशांततेचे कारण ठरतो. अशा वेळी जर तुम्हाला एखादी साधी पण प्रभावी उपाययोजना हवी असेल, तर वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय खूप उपयोगी ठरतात. यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात मोगरा रोप लावणे. मोगरा ही फक्त एक सुगंधी फुलझाड … Read more

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ टॉप आयआयटीकडून फ्री कोर्ससची संधी, जाणून घ्या अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याची प्रोसेस

तुम्ही एरोस्पेस अभियांत्रिकीसारख्या रोमहर्षक क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहताय का? किंवा मशीन, फ्लुइड डायनॅमिक्स, ड्रोन, यंत्रांची कंपन प्रणाली आणि अंतराळ मोहिमांबद्दल नेहमीच उत्सुक असता? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील नामवंत आयआयटी संस्थांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी खास मोफत अभ्यासक्रमांची मालिका जाहीर केली आहे. ही संधी केवळ शिकवणारी नाही, तर तुमच्या करिअरला गती देणारी ठरू शकते. आणि … Read more

भरपूर फायदे असले तरी प्रमाण आवश्यक, रोज किती अंडी खाणे फायदेशीर? जाणून घ्या डॉक्टरांचं मत!

आपल्या रोजच्या आहारात अंड्यांना एक विशेष स्थान आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषणतत्त्वांनी परिपूर्ण असलेले अंडे अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. पण या फायद्यांचा संपूर्ण लाभ अनेकांना मिळत नाही, कारण अंडी खाण्याची पद्धत चुकीची वापरली जाते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणद्रव्यांचा उपयोग होत नाही आणि आरोग्यावर परिणाम होतो. अलीकडील संशोधनांनी याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. … Read more

मुलींच्या स्वप्नातले राजकुमार जन्मतात ‘या’ तारखांना, पत्नीवर अक्षरश: जीव ओवाळून टाकतात ही मुले!

कधी कधी जीवनात एखाद्या व्यक्तीची खासियत त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीतून अधिक स्पष्ट होते. अशीच खासियत असते मूलांक 2 असलेल्या मुलांमध्ये. अंकशास्त्राच्या नजरेतून पाहिलं, तर ही मुले फक्त चांगले पती किंवा जावईच नसतात, तर एका कुटुंबासाठी आदर्श आधारस्तंभही ठरतात. त्यांच्या स्वभावात असणारी शांतता, समजूतदारपणा आणि प्रेमळ वृत्ती ही केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळवत नाही, तर इतरांचं आयुष्यही … Read more

आर्थिक नुकसान, तणाव आणि भांडणं…, घरात ‘ही’ रोपं लावल्याने हरवते सुख-शांती!

वास्तुशास्त्र म्हणजे घरातील प्रत्येक गोष्टीचा ऊर्जेशी असलेला संबंध. मग ती वास्तू रचना असो की सजावटीसाठी ठेवलेली रोपं. ही रोपं घरात हिरवळ निर्माण करतात, शांतता देतात, पण जर चुकीची रोपं लावली गेली, तर त्याचा परिणाम केवळ सौंदर्यावर नव्हे, तर तुमच्या आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही होऊ शकतो. त्यामुळे कोणती वनस्पती घरात टाळली पाहिजेत हे समजून घेणं … Read more

सकाळी उठताच 3 सेकंदाची ही टेस्ट नक्की करा, त्वरित समजेल सायलेंट हार्ट अटॅकचा धोका!

सकाळच्या शांत वेळेत आपण फारसा विचार न करता आपली रोजची दिनचर्या सुरू करतो. डोळे उघडताच मोबाइलकडे हात जातो, मग उठणं, ब्रश करणं, आणि दिवसाची धावपळ. पण या सगळ्याच्या मध्ये जर फक्त 3 सेकंद देऊन तुम्ही तुमचं हृदय कितपत धोक्यात आहे हे तपासू शकलात, तर? हो, अगदी घरबसल्या, कोणत्याही यंत्रांशिवाय आणि खर्चाशिवाय. आज हृदयरोग ही केवळ … Read more

रागाच्या भरात तोंडातून शिव्याच का निघतात?, शिवीगाळ केल्याने मन शांत का होते?, विज्ञानाने दिलं याचं भन्नाट कारण!

आजच्या जगात सगळं काही इतक्या वेगानं घडतंय की माणसाला स्वतःचं मन कुठे हरवलंय असं वाटतं. दिवसभराची धावपळ, अपेक्षांचं ओझं, अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्या आणि सततच्या स्पर्धेचा ताण या सगळ्याचा विस्फोट अखेर कुठे तरी होतोच. अनेकदा हा विस्फोट शिवीगाळच्या स्वरूपात बाहेर पडतो. कुणी थेट बोलून मोकळं होतं, तर कुणी मनातल्या मनात उगाचच राग व्यक्त करतं. पण या … Read more