आर्यन खान, सुहाना की ख़ुशी कपूर? बॉलीवूडमधील कोणत्या स्टार किड्सने उच्च शिक्षण घेतलंय?; नाव वाचून आश्चर्यचकित व्हाल!
बॉलीवूडमधील चमचमीत ग्लॅमरच्या दुनियेत स्टार किड्सची चर्चा काही थांबत नाही. कोणता ड्रेस घातला, कुठल्या पार्टीला गेला, सोशल मीडियावर काय टाकलं हे सगळं लोकांच्या नजरेत राहतंच. पण या झगमगाटामागे एक वेगळी गोष्ट असते, जी क्वचितच चर्चेत येते. ते म्हणजे त्यांचं शिक्षण. अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकण्याआधी हे स्टार किड्स किती शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध आहेत, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही … Read more