उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा! आता राज्यसभेचे कामकाज कोण सांभाळणार?, नवीन निवडणूक कधी आणि कशी होणार? जाणून घ्या सर्वकाही
भारतीय राजकारणात सोमवारी (21 जुलै) एक अनपेक्षित घडामोड घडली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. त्यांच्या कार्यकाळाला अद्याप बराच वेळ बाकी असतानाही, त्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या कारणांचा हवाला देत हे मोठं पाऊल उचललं. देशात पावसाळी अधिवेशन सुरू असताना, संसदेच्या इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही … Read more