2026 पासून ‘या’ देशात सुरु होणार आकाशात उडणाऱ्या टॅक्सी; वेग, डिझाईन आणि वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल!
जगातील एका देशात लवकरच आकाशातून उडणाऱ्या टॅक्सी दिसून येणार आहेत. या कल्पनांना आता दुबई मूर्त स्वरूप देत आहे. 2026 पासून दुबईत खऱ्या अर्थानं उडत्या टॅक्सी हवेत झेपावणार आहेत. दुबई म्हणजे भव्यतेचा, वेगाचा आणि नवकल्पनांचा परमोच्च नमुना. आणि आता त्याच्या आकाशात भरारी घेणार आहे हवाई टॅक्सी सेवा. एक अशी सेवा जी वाहतुकीच्या इतिहासात क्रांती घडवू शकते. … Read more