4 ग्राम वजनाचा, पण वेगाने हेलिकॉप्टरसारखा उडतो; ‘हा’ आहे जगातील सर्वात छोटा पक्षी!
निसर्गाच्या अफाट वैविध्यात काही गोष्टी इतक्या लाजवाब असतात की त्या पाहून मन थक्क होतं. अशाच एका छोट्याशा, पण आश्चर्यकारक पक्ष्याबद्दल आपण बोलणार आहोत, हमिंगबर्ड. हा पक्षी दिसायला लहान, पण त्याच्या क्षमतेने जगभरात वैज्ञानिकांपासून निसर्गप्रेमींपर्यंत सगळ्यांना भुरळ घातली आहे. जगातील सर्वात लहान पक्षी असूनही, हमिंगबर्डची उड्डाणशैली, वेग आणि शारीरिक रचना इतकी अनोखी आहे की ती कुठल्याही … Read more