रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून आधारशिवाय तात्काळ तिकीट बुकिंग बंद, फक्त 3 स्टेप्समध्ये IRCTC खातं आधारशी जोडा
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवा आणि महत्त्वाचा नियम लागू केला आहे, ज्याचा थेट परिणाम तात्काळ तिकिटांवर होणार आहे. आजपासून, म्हणजे 15 जुलै 2025 पासून, तुम्ही आधार व्हेरिफिकेशन नसलेल्या IRCTC खात्यातून तात्काळ रेल्वे तिकिटं बुक करू शकणार नाही. हा नियम अचानक आल्यासारखा वाटेल, पण त्यामागचं उद्दिष्ट आहे तिकीट दलालांना थांबवणं आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक … Read more