जग बदलतेय! ‘या’ 10 देशांत नास्तिकांची संख्या झपाट्याने वाढली, भारतातील आकडेवारी चिंताजनक
आपण एका अशा युगात जगतोय, जिथे देवावर श्रद्धा आणि धर्माची ओळख दोघेही गोंधळात सापडले आहेत. अनेकांसाठी आस्था अजूनही जगण्याचा आधार आहे, तर काहींसाठी ती केवळ एक सामाजिक परंपरा. मात्र याच वेळी, जगात एक नवी विचारधारा पाय रोवू लागली आहे, नास्तिकता. विज्ञान, विवेक आणि वैयक्तिक विचारस्वातंत्र्यावर आधारित ही चळवळ आता एका मोठ्या जागतिक प्रवाहात बदलत चालली … Read more