‘हे’ आहेत जगातील सर्वात विषारी 5 साप, ज्यांच्या चाव्याने जागीच होतो मृत्यू! भारतातील मृत्यूंचा आकडा थरकाप उडवणारा

आपण साप म्हटलं की अंगावर सरसरून काटा येतो. आणि जर विषय “जगातील सर्वात विषारी साप” असाच असेल, तर अंगावर थरकाप उभा राहणं साहजिकच आहे. काही साप असे असतात की त्यांच्या एका चाव्याने अवघं जीवन क्षणार्धात संपतं. काही साप इतके आक्रमक आणि वेगवान असतात की ते डोळ्यांसमोर दिसायच्या आधीच आपली शिकार करतात. आज आपण अशाच पाच … Read more

चक्क सोन्याने शिवलेले कपडे घालत होता ‘हा’ मुघल बादशाह, दरवर्षी तयार होत असे 1000 शाही पोशाख!

शाही वैभव म्हणजे काय असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुघल सम्राट अकबर. त्याचं नाव ऐकताच डोळ्यांसमोर भव्य दरबार, शाही मुकुट, राजेशाही आसन आणि त्याचं तेजस्वी व्यक्तिमत्त्व तर झळकतं; पण त्याचं एक वेगळं रूप फारसं चर्चेत येत नाही ते म्हणजे फॅशनप्रेमी अकबर. हा सम्राट केवळ तलवारीचा नव्हे, तर रेशमी वस्त्रांचा, मोत्यांच्या भरतकामाचा आणि सोन्याच्या धाग्यांचा मोह … Read more

ऑल आउट महिन्यात किती वीज वापरतो?, आकडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

डासांपासून संरक्षणासाठी आपण रोज रात्री “ऑल आउट” किंवा “गुड नाईट” वापरत असतो. पण याच दररोजच्या सवयीमुळे आपल्या वीजबिलावर किती परिणाम होतो, याचा विचार कधी केलात का? खरं सांगायचं तर, त्याचं उत्तर थोडंसं आश्चर्यचकित करणारं आहे. कारण हे मशीन फारच नगण्य वीज वापरतं. ऑल आउटसारखी रिपेलंट मशीन साधारणतः 3.5 ते 5 वॅट इतकी ऊर्जा वापरतात. आता, … Read more

दरमहा फक्त 593 रुपये गुंतवा आणि व्हा लाखपती, SBI ची भन्नाट योजना सुरू!

दर महिन्याला थोडीशी बचत करून भविष्यात लाखोंचा निधी उभारणे शक्य आहे, हे ऐकून जरी थोडं अशक्य वाटत असलं, तरी भारतीय स्टेट बँकेच्या ‘हर घर लखपती’ या योजनेमुळे हे सहज शक्य होऊ शकतं. आज जेव्हा महागाई वाढते आहे, तेव्हा सर्वसामान्यांच्या मनात एकच चिंता असते. आपला छोटासा पगार वाचवून भविष्यासाठी मोठं काही करता येईल का? याच प्रश्नाचं … Read more

ITR भरण्याआधी ‘हे’ 14 कागदपत्र तयार ठेवा, चूक झाली तर भरावा लागेल मोठा दंड!

आयटीआर म्हणजे केवळ एक फॉर्म नव्हे, तर तुमच्या आर्थिक सचोटीचा आरसा आहे. दरवर्षी अनेक लोक फक्त ‘काम उरकून टाकायचं’ या मानसिकतेने आयकर रिटर्न भरतात, आणि मग त्यात झालेल्या चुकांमुळे नको त्या अडचणींना सामोरं जावं लागतं. विशेषतः जेव्हा आयकर विभागाकडून अचानक एक नोटीस घरपोच येते आणि त्यात म्हटलं जातं, “तुमचं उत्पन्न योग्यरीत्या जाहीर केलं गेलं नाही.” … Read more

लोकसंख्येत भारत चीनलाही टाकणार मागे?, नवीन धक्कादायक जागतिक अहवाल समोर!

भारताची लोकसंख्या भविष्यात केवळ जगातील सर्वाधिकच नव्हे, तर चीनपेक्षा जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे, आणि हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. ‘प्यू रिसर्च’ संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेला अहवाल या वाढत्या लोकसंख्येच्या चित्राला अधिक स्पष्टपणे उभं करत आहे. जेव्हा आपण सध्या लोकसंख्या नियोजनावर भर देत आहोत, तेव्हा या आकड्यांचा वेग आणि परिणाम खरंच चिंतेचा विषय बनत … Read more

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर, आलिशान बंगला आणि लक्झरी कार्सची यादी पाहून थक्क व्हाल!

सायना नेहवाल… भारतातील एक असे नाव, ज्याने बॅडमिंटनच्या कोर्टवर केवळ विजयच नाही, तर देशाच्या आत्मविश्वासालाही उंचीवर नेलं. तिच्या मेहनतीच्या आणि यशाच्या कहाण्या आपण अनेकदा ऐकल्या आहेत, पण सायनाचं व्यक्तिगत आयुष्य आणि तिचं संपन्न जीवनही तेवढंच लक्ष वेधून घेणारं आहे. नुकताच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेतला. पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त होण्याची घोषणा करत तिने … Read more

90% लोक करतात ही चूक! सकाळी गरम पाणी प्यावं की थंड?, आरोग्यासाठी फायदेशीर काय जाणून घ्या

सकाळी उठल्यावर पाणी पिणे ही आपल्यापैकी बऱ्याच लोकांची रोजची सवय असते. पण या साध्याशा वाटणाऱ्या कृतीमागे एक गुंतागुंतीचं विज्ञान आहे, ज्याची फार थोड्यांना कल्पना असते. पाणी गरम प्यावं की थंड? कोणता पर्याय शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे? हा प्रश्न खरंतर 90% लोकांच्या मनात असतो, पण त्याचं योग्य उत्तर फारच थोडे लोक देऊ शकतात. कारण आपल्याला पाणी … Read more

जगातील 5 सर्वात घातक आणि विषारी प्राणी, आपल्या शेपटीनेच शत्रूला पोहोचवतात मृत्यूच्या दारात!

जग हे विविधतेने भरलेलं आहे. समुद्राच्या खोल तळापासून ते जंगलांच्या गर्द सावलीपर्यंत, अशा काही प्रजाती आजही अस्तित्वात आहेत, ज्या केवळ सौंदर्याचं नव्हे तर भीतीचंही प्रतीक आहेत. काही प्राणी आपल्या शरीराच्या विशिष्ट भागांचा वापर शस्त्रासारखा करतात. आणि त्यातही शेपटीसारखा अवयव हल्ल्यासाठी वापरणं म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. पण हे खरं आहे. काही जीव इतके धोकादायक आहेत की … Read more

2025 मध्ये MS धोनीची एकूण संपत्ती पोहोचली 1000 कोटींच्याही पुढे, ‘कॅप्टन कुल’चे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत तरी कोणते?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्त होऊन आता बरीच वर्ष झाली आहेत. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व करतो. त्यामुळे क्रिकेट जगतात त्याची नेहमीच चर्चा असते. मात्र, सध्या धोनी त्याच्या कमाईच्या आकड्यांमुळे चर्चेत आलाय. 2025 मध्ये एमएस धोनीच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ केवळ क्रिकेटमुळे नाही, तर क्रिकेटबाहेर … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता प्रत्येक कोचमध्ये CCTV, एआय अलर्ट सिस्टम आणि…, प्रवाशांना मिळणार हायटेक सुरक्षा

सध्या संपूर्ण देशभरात रेल्वेचा प्रवास हा लाखो लोकांचा दररोजचा भाग बनला आहे. परंतु याच प्रवासात चोरी, खिसेकापू, असभ्य वर्तन आणि सुरक्षेच्या घटना घडत असतात. अशा पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक आणि लोकहिताचा निर्णय घेतला आहे, जो प्रवाशांच्या सुरक्षेला एक नवे वळण देणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच … Read more

आज पहिला श्रावण सोमवार! शिवलिंगाच्या ‘या’ जागांवर चंदन लावा, नशीब उजळून जाईल

श्रावण महिन्याचे आगमन झालं की संपूर्ण भारतात भक्तिभावाचं वातावरण तयार होतं. भोलेनाथाचे भक्त या महिन्यात विशेषत: सोमवारच्या दिवशी शिवमंदिरात गर्दी करतात. कारण या काळात भोलेनाथ प्रसन्न होण्यासाठी छोटीशी कृतीही मोठं फळ देऊ शकते, असं मानलं जातं. यावर्षी श्रावणचा पहिला सोमवार अत्यंत शुभ मानला जात असून, आजच्या दिवशी जर तुम्ही एक विशिष्ट विधी केला, तर नशीब … Read more

MBA करणाऱ्यांमध्ये कोण सर्वाधिक पैसा कमावतात? बी.कॉम की बी.टेकचे विद्यार्थी?, जाणून घ्या

शिक्षणाच्या प्रवासात असा एक टप्पा येतो, जेव्हा विद्यार्थ्यांना वाटतं “पुढे काय?” विशेषतः बी.कॉम किंवा बी.टेक पूर्ण झाल्यानंतर. एमबीए हा पर्याय अनेकांचं लक्ष वेधून घेतो, कारण त्यातून ना केवळ ज्ञान मिळतं, तर करिअरचं दारही मोठ्या कंपन्यांपर्यंत उघडतं. पण याच मार्गावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो – कोणती पार्श्वभूमी असलेल्यांना एमबीए केल्यानंतर जास्त पगार मिळतो? बी.कॉम की … Read more

ट्रेन चुकली की तिकीट फेकू नका! TDR दाखल करताच मिळतो रिफंड, कसं ते जाणून घ्या

आपल्या धावपळीच्या जीवनात ट्रेन चुकणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. अनेकदा आपण तिकीट काढतो आणि ट्रेन सुटते, आणि मग हताश होऊन ते तिकीट फेकून देतो. पण रेल्वेचं तिकीट ट्रेन चुकल्यावर निरुपयोगी ठरतं हे समजणं चुकीचं आहे. अनेकांना हे माहीतच नसतं की, ट्रेन चुकल्यानंतरही तुमचं तिकीट काही प्रमाणात उपयोगी ठरू शकतं, आणि हो, तुमचे पैसेही … Read more

88 मुलांचे वडील, 44 रोल्स रॉयस आणि पटियाला पेग…, पटियालाच्या महाराजांचे आलीशान जीवन पाहून ब्रिटिशही थक्क झाले!

जेव्हा आपण राजांची गोष्ट करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादा डौलदार दरबार, रेशमी वस्त्रे आणि हिरेजडित मुकुट डोळ्यांसमोर उभा राहतो. पण भारतात एखादा राजा विलासी आयुष्याचा मूर्तिमंत अवतार होता, तर तो म्हणजे पटियाळाचे महाराज भूपिंदर सिंह. त्यांचं व्यक्तिमत्त्व केवळ त्यांच्या सत्तेपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते त्यांच्या आयुष्य जगण्याच्या भव्यतेतही झळकत होतं. इतकं की त्यांना पाहून ब्रिटिश … Read more

वर्षाला तब्बल 500 कोटींचं दान, एकूण संपत्ती ऐकून डोळे फिरतील! भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?

भारत देशात श्रद्धा ही केवळ एक भावना नाही, ती एक जीवंत संस्कृती आहे. जी हजारो वर्षांपासून प्रत्येक पिढीतून पुढे चालत आली आहे. इथं अनेकजण स्वतःवर कमी खर्च करून देवावर अधिक खर्च करतात, आणि तेही अगदी आनंदाने. इथल्या लोकांना असं वाटतं देवाला दिलेला प्रत्येक रूपया अनेक पटीने परत मिळतो. अशा या आस्थेच्या देशात एक मंदिर आहे, … Read more

तब्बल ₹2510000000 चं घर! अभिनेता जॉन अब्राहमचं ‘व्हिला इन द स्काय’ पाहून थक्क व्हाल, पाहा फोटो

बॉलिवूडमधील शांत आणि जबरदस्त फिट दिसणारा अभिनेता जॉन अब्राहम सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत नुकतंच एक आलीशान घर खरेदी केलंय. जे पाहिलं की डोळे दिपतात. मुंबईसारख्या शहरात, जिथे काहीशे चौरस फुटांची जागाही सोन्याच्या भावात मिळते, तिथे जॉन अब्राहमने 4,000 चौरस फूटाचं ‘व्हिला इन द स्काय’ नावाचं भव्य पेंटहाऊस उभारलं आहे. ‘व्हिला … Read more

कम्प्युटरपेक्षाही तेज बुद्धी, प्रेमात कमी पण पैशात जास्त यशस्वी होतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली!

अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट तारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये एक विलक्षण गुणधर्म आढळतो, त्यांची बुद्धी अत्यंत तीव्र आणि धारदार असते. या मुली हुशार, हिशोबी, स्वावलंबी आणि खोडकर स्वभावाच्या असतात. त्या जे ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. बाह्य चमकांपेक्षा त्यांना स्वतःची ओळख निर्माण करणे अधिक महत्त्वाचे वाटते आणि म्हणूनच त्या स्वतःच्या मार्गाने यशस्वी होतात. या मुलींचे विचार … Read more