रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये कोण काय भूमिका साकारणार? बजेट, रिलीज डेट, सगळी माहिती वाचा येथे!
रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. या चित्रपटाविषयी जितकी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे, तितकीच चर्चा आता सनी देओलच्या भूमिकेभोवतीही फिरते आहे. हनुमानाच्या रूपात सनी देओल मोठ्या पडद्यावर झळकणार हे जरी आधीच जाहीर झालं असलं, तरी आता त्याची भूमिका किती वेळेसाठी असणार, यावरूनच चर्चा सुरु झाली आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत ‘रामायण’ ही भारतीय संस्कृतीच्या … Read more