आयुष्यात एकदा तरी ‘या’ शिव मंदिराचं दर्शन घ्या…आणि पाहा तुमचं नशीब कसं बदलतं!
हिमाचल प्रदेश म्हणजे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक स्वर्ग. येथील दऱ्या, नद्या, देवालयं आणि शांततेचा स्पर्श मनाला भारावून टाकतो. पण या सर्व सौंदर्यांमध्येही एक ठिकाण असं आहे जे केवळ देखणंच नाही, तर चमत्कारांनी भरलेलं आहे. कुल्लू शहराच्या वेशीपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर, उंच टेकडीवर वसलेलं बिजली महादेव मंदिर, ज्याच्या दर्शनानं अनेकांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडल्याचं सांगितलं … Read more