कसोटी आणि वनडेमध्येही दुहेरी शतक ठोकणारे टॉप-5 फलंदाज, 4 नावे तर भारतीयांचीच!
खरं तर क्रिकेटमधले विक्रम हे आकड्यांच्या पलीकडे असतात. त्या भावना असतात, देशाच्या आणि चाहत्यांच्या हृदयात कायमचे कोरले जातात. असाच एक दुर्मीळ विक्रम आहे जो फक्त मोजक्या खेळाडूंनी गाठलेला आहे, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावण्याचा.ही किमया केवळ 5 खेळाडूंनीच आजवर साध्य केली आहे. आणि विशेष म्हणजे यातील 4 भारतीय आहेत. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे, … Read more