मशरूम शाकाहारी आहे की मांसाहारी?, खरं उत्तर ऐकून धक्का बसेल!

आपण मशरूमची भाजी आवडीने खात असाल, तर ही बातमी तुमचा संपूर्ण समजच बदलू शकते. कारण जे आपण आजवर “शुद्ध शाकाहारी” म्हणून समजून खात आलो आहोत, त्यामागचं सत्य अनेकांच्या मनाला हादरवणारं आहे. मशरूम म्हणजे नक्की काय? हे खरंच शाकाहारी आहे का, की नकळत आपण मांसाहारी गोष्ट खाऊन बसलो आहोत? याबाबत या लेखात आपण जाणून घेणार आहोत. … Read more

व्यक्तीच्या तळहातावरील रेषा सांगतात त्यांचे गुपित व्यक्तिमत्व, ‘या’ चिन्हांवरून ओळखा गुण आणि दोष!

एखाद्या व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य आणि त्याचे अंतर्गत गुणधर्म जाणून घ्यायचे असतील, तर केवळ त्याचं बोलणं किंवा वागणं पाहून आपण लगेच निष्कर्ष काढतो. पण खरं पाहिलं तर, व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य वागणूक नसून, त्यामागे दडलेला एक खोल, गुंतागुंतीचा आणि अनेक अनुभवांनी बनलेला प्रवास असतो. हेच व्यक्तिमत्त्व अनेकदा आपल्या शरीरातील काही भागांतून दिसून येते, विशेषतः तळहातावरून. हातातील रेषा … Read more

फक्त 500 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखोंचा परतावा! शून्य जोखमीसह हमखास परतावा देणाऱ्या टॉप 7 सरकारी स्कीम्स

पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या बचत योजनांमधून लोकांना केवळ सुरक्षित गुंतवणूकच मिळत नाही, तर त्या योजनांमध्ये हमीदार व्याज आणि निश्चित परतावाही दिला जातो. विशेष म्हणजे या योजना कोणत्याही वर्गातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहेत. मग तो सामान्य बचत करणारा असो, निवृत्त व्यक्ती असो, की मुलीच्या भविष्यासाठी पैसा साठवणारे पालक. या योजना दीर्घकाळात आर्थिक स्थैर्य निर्माण करतात आणि थोडीशी … Read more

तुम्हाला Toppers सारखं यश हवंय? मग ‘हे’ अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत!

शालेय किंवा कॉलेज जीवनातही आता स्मार्टफोन्स आवश्यक झाले आहेत. कारण, प्रत्येक अपडेट आता मोबाइलवरच दिली जाते. कॉलेज-शाळा यांचे व्हाट्सअप ग्रुप असतात किंवा काही विशेष ऑनलाइन लेक्चर्स दिले जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आजकाल फोन दिसून येतातच. सध्या विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक अॅप आले आहेत, जे वैयक्तिक शिक्षक, नियोजक आणि समुपदेशकही बनू शकतात. हल्लीच्या डिजिटल युगात शिकणं आणि … Read more

तब्बल 200 ते 250 वर्षांहूनही अधिक काळ जगतात कासव, नेमकं काय आहे त्यांच्या दीर्घायुष्याचं गुपित? वाचा!

जगात काही प्राणी असे असतात, ज्यांचं अस्तित्व आपल्याला थक्क करून टाकतं. त्यातला एक सुंदर, शांत आणि विस्मयकारक प्राणी म्हणजे, कासव. हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींमध्ये कासवाला दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. पण हे फक्त लोककथा किंवा धार्मिक विश्वासापुरतं मर्यादित नाही. खरोखरच, कासवाचं जीवन इतकं लांब असतं की ते एकदा जन्मलं, की शतकानुशतकं त्याच्या अस्तित्वाचं साक्षीदार ठरतं. पण … Read more

परदेशात स्थायिक होण्याची संधी…घरही मिळणार आणि लाखोंची आर्थिक मदतही! ‘या’ देशांकडून अनोख्या ऑफर्स

तुमचं परदेशात नव्यानं जीवन सुरू करण्याचं स्वप्न अजूनही अपुरं आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच एक मोठी संधी ठरू शकते. कारण जगातले काही सुंदर आणि कमी लोकसंख्या असलेले देश आता थेट लोकांना बोलावत आहेत. विशेष म्हणजे या देशांकडून राहायला घर आणि पैसे देखील मिळणार आहेत. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आज … Read more

ब्रिटन आणि भारतला मागे टाकत ‘हा’ देश बनतोय करोडपतींची फर्स्ट चॉइस, श्रीमंत झपाट्याने होतायत शिफ्ट!

कधीकाळी केवळ वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखले जाणारे युएई आज जागतिक श्रीमंतांचे आवडते स्थळ बनले आहे. बुर्ज खलिफाच्या शिखरापर्यंत पोहोचणारा दुबईचा आत्मविश्वास, भव्य पाम जुमेराह आणि चकाचक रस्त्यांवरून धावणारी लक्झरी कार्स ही आजच्या युएईची ओळख बनली आहे. मात्र आता ही श्रीमंती केवळ दर्शनी राहिलेली नाही, ती स्थलांतराच्या आकड्यांमध्येही स्पष्टपणे दिसते आहे. 2025 पर्यंत जवळपास 9,800 करोडपती … Read more

काळी पडलेली तांबे-पितळीची भांडी 5 मिनिटांत नवीनसारखी चमकतील; ‘या’ 4 मॅजिक टिप्स नक्की वापरुन पाहा!

clean brass utensils, clean copper vessels, home cleaning tips, remove black stains from utensils, lemon and salt for cleaning, tamarind cleaning method घरामध्ये ठेवलेली तांब्याची आणि पितळीची भांडी ही केवळ उपयोगीच नाहीत, तर आपल्या सांस्कृतिक परंपरेचंही एक जिवंत प्रतीक असतात. पण वेळेनुसार या भांड्यांवर काळपटपणा चढतो आणि त्यांची चमकही हरवते. कितीही प्रयत्न केला तरी ती … Read more

देशातील ‘या’ ऐतिहासिक रेल्वे स्टेशनला दिलं जाणार महाराजा अग्रसेन यांचं नाव, वाचा त्यांचा इतिहास!

जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनच्या नावाबाबत सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. राजधानीच्या हृदयस्थानी असलेल्या या ऐतिहासिक स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, आणि यामागचे प्रस्तावित नाव आहे’महाराजा अग्रसेन रेल्वे स्टेशन.’ ही मागणी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका अधिकृत पत्राच्या माध्यमातून केली आहे. गुप्ता यांच्या मते, महाराजा अग्रसेन … Read more

Airtel यूजर्ससाठी बंपर ऑफर! नेटफ्लिक्स, प्राईम मोफत…आणि दररोज 3GB डेटा; 84 दिवसांचे स्वस्त प्लॅन्स झाले लाँच

जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर वेगवान इंटरनेटसह दर्जेदार मनोरंजन हवे असेल, तर एअरटेलने काही भन्नाट प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत जे तुमच्या वेळेला अधिक रंगतदार बनवू शकतात. आज आपण अशाच काही प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. जे केवळ भरपूर डेटा देतात असं नाही, तर नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टारसारख्या ओटीटी अॅप्सचा मोफत अॅक्सेस देखील पुरवतात. इतकंच नाही … Read more

अवघ्या 30 सेकंदात संपूर्ण शहर होऊ शकतं राख, ‘या’ देशाकडे आहे जगातील सर्वात विध्वंसक अणुबॉम्ब!

जगाच्या इतिहासात अशा काही क्षणांनी पाय रोवले आहेत जे फक्त भीतीच नाही, तर मानवजातीच्या विनाशक्षम क्षमतेची जाणीव करून देतात. असाच एक क्षण होता 30 ऑक्टोबर 1961 चा, जेव्हा रशियाने झार बॉम्बा या जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्बची चाचणी घेतली. हा एक असा शस्त्रप्रयोग होता, ज्याने केवळ विज्ञानाच्या कक्षा ओलांडल्या नाहीत, तर जगभरात भीतीची लाट पसरवली. RDS-220 … Read more

फक्त पैशासाठी भगवंताचं नाव घेतलं तर…; प्रेमानंदजी महाराजांचे शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतात!

आपण देवाचे नाव फक्त पैशासाठी घेतले तर काय होईल? हा प्रश्न काहीसा कठीण वाटू शकतो, पण उत्तर मात्र अगदी सरळ आणि खोल अर्थाने भरलेलं आहे. वृंदावनातील संत प्रेमानंद महाराजजींनी यावर दिलेलं उत्तर ऐकून मन नक्कीच हलकं होतं. एका भक्ताने महाराजजींना असा प्रश्न विचारला होता की, “जर मला ईश्वरप्राप्तीची इच्छा नसेल, आणि मी फक्त पैशासाठी नामजप … Read more

पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, कोणत्या टाळाव्यात? निरोगी आरोग्यासाठी वाचा या टिप्स!

पावसाळा सुरू झाला की, वेगवेगळ्या आजारांचे सावटही वाढत जाते. हवेत असलेली आर्द्रता, जमिनीवर साचलेलं पाणी आणि वातावरणात वाढलेली जीवाणूंची वाढ यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः जेवणाच्या बाबतीत थोडी जास्त सतर्कता आवश्यक ठरते. कारण या काळात काही भाज्या खाल्ल्याने आपलं पाचन बिघडू शकतं, तर काही भाज्या आपली प्रतिकारशक्ती वाढवतात आणि आपल्याला आजारांपासून … Read more

घरात ‘ही’ वनस्पती चुकूनही लावू नका, वास्तुशास्त्र सांगतं या वनस्पतीमुळे नशिबावर होतो परिणाम!

घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी आणि वातावरणात शांती निर्माण करण्यासाठी आपण झाडं लावतो. मात्र प्रत्येक झाड केवळ डोळ्यांना सुखावणारं असतं असं नाही; काही झाडं आपल्या जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवू शकतात. त्याबाबत भारतीय वास्तुशास्त्रात स्पष्ट मार्गदर्शन दिलं आहे. याच अनुषंगाने एक रोप असं आहे, जे आपल्या सौंदर्यपरंपरेत खास स्थान राखून आहे, ते म्हणजे मेंदी. हिंदू संस्कृतीत … Read more

रेल्वे तिकीटाने फक्त प्रवासच नाही तर ‘हे’ 5 फायदेही मिळतात; 90% लोकांना माहीत नसतील IRCTC च्या मोफत सुविधा!

भारतात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात, पण बहुतेकांना हेच माहीत नसतं की त्यांच्या हातात असलेलं छोटंसं तिकीट केवळ प्रवासाची परवानगीच देत नाही, तर त्यामागे अनेक आश्चर्यकारक फायदेही लपलेले असतात. जेव्हा तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करता, तेव्हा तुम्ही नकळत काही खास सुविधा मिळवण्याचा हक्कसुद्धा मिळवता, ज्या केवळ आरामदायीच नव्हे तर कधी कधी खूप उपयुक्तही ठरतात. … Read more

इंटरनेटशिवाय चेक करा PF खात्यातील बॅलन्स; SMS, मिस्ड कॉल आणि WhatsApp ट्रिक जाणून घ्या!

तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे आहेत हे जाणून घेण्यासाठी नेहमी इंटरनेट लागेल असं नाही. आता तुम्ही अगदी 20 सेकंदात, तेही मोबाईल डाटाशिवाय, तुमचा पीएफ बॅलन्स सहज तपासू शकता. काही साध्या पर्यायांनी जसे की मिस्ड कॉल, एसएमएस आणि अगदी WhatsApp च्या साहाय्याने हे काम शक्य झालं आहे. बरेचदा आपण ग्रामीण भागात असतो किंवा मोबाईलमध्ये इंटरनेट चालू … Read more

Amazon Prime Day सेलमध्ये स्मार्टटीव्ही खरेदी करा ‘हाफ प्राइस’ मध्ये; लिस्टमध्ये Sony ते Samsung अशी मोठी नावे!

अॅमेझॉनवरील वर्षातील सर्वात मोठा सेल Amazon Prime Day Sale अगदी काही दिवसांतच सुरू होतोय आणि यंदाच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. विशेषतः Sony आणि Samsung या जगप्रसिद्ध ब्रँड्सचे 4K स्मार्ट टीव्ही आता मोठ्या सवलतीत मिळत आहेत, त्यामुळे खरेदीसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये Sony … Read more

OnePlus चा 5500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरावाला फोन झाला स्वस्त, धमाका ऑफर फक्त 8 जुलैपर्यंतच!

OnePlus ने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाका डील आणली आहे. 8 जुलै रोजी लाँच होणाऱ्या नवीन OnePlus Nord CE5 5G च्या आधीच कंपनीने त्याच्या मागील मॉडेलवर जबरदस्त सूट जाहीर केली आहे. OnePlus Nord CE4 5G, जो काही महिन्यांपूर्वी 24,999 रुपयांना लाँच झाला होता, आता तब्बल 3,500 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येत आहे. म्हणजेच, सध्या तुम्ही तो … Read more