शिक्षण, घरखरेदी, वैद्यकीय खर्चासाठी PF मधून किती रक्कम काढता येते? जाणून घ्या नियम!
आर्थिक अडचणीच्या काळात एक गोष्ट आपल्या अत्यंत उपयोगी ठरते, ती म्हणजे पीएफ.पगारदारांसाठी हे एक सुरक्षित गुंतवणूक माध्यम तर आहेच, पण त्याहूनही अधिक ही आपत्कालीन परिस्थितीत मिळणारी मोठी मदत असते. या लेखात आपण नोकरी गमावल्यावर, शिक्षण, लग्न किंवा वैद्यकीय गरजा यांसारख्या प्रसंगात पीएफमधून किती रक्कम काढता येते आणि त्यासाठी कोणते नियम आहेत याबाबत जाणून घेणार आहोत. … Read more