ड्रायव्हिंग लायसन्स घरीच विसरला, तरी टेंशन नाही; 90% लोकांना माहीत नसलेली ‘डिजिटल ट्रिक’ वाचवू शकते तुमचा हजारोंचा दंड!
घाईत निघालात आणि अचानक लक्षात आलं की ड्रायव्हिंग लायसन्स घरीच राहिलंय? मग काय, पोलिसांनी थांबवलं तर दंडाची चिंता सतावते. पण आता काळ बदललाय. भारत सरकारने वाहनधारकांसाठी एक स्मार्ट पर्याय खुला केला आहे, जो केवळ तुम्हाला दंडापासून वाचवणार नाही, तर तुम्हाला कागदपत्रांची फाईल घेऊन फिरण्याच्या त्रासातूनही मुक्त करेल. हा उपाय तुमच्याच मोबाईलमध्ये लपलेला आहे आणि तो … Read more