तिसरं महायुद्ध घडलंच तर पहिल्या 48 तासांत घडतील ‘या’ भीषण गोष्टी, सर्वसामान्यांचे होतील प्रचंड बेक्कार हाल!
आज जगात अस्वस्थता, संशय आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष, अमेरिका आणि इतर महाशक्तींची हस्तक्षेपक भूमिका हे सर्व पाहता तिसऱ्या महायुद्धाचा धोका केवळ कल्पनेत राहिलेला नाही, तर तो वास्तवात उतरण्याच्या मार्गावर आहे. आणि एकदा का हे युद्ध सुरू झालं, तर सुरुवातीच्या 48 तासांतच तुमचं आयुष्य पूर्णपणे उलथून टाकणारं आहे. ताज्या अहवालांनुसार, तिसऱ्या … Read more