कामाची बातमी! भारतात ‘या’ 10 उत्पन्नावर सरकार स्वतः कर माफ करतं, जाणून घ्या कसा घ्याल फायदा?
नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसायात गुंतलेल्या बहुतांश लोकांचं एकच ध्येय असतं, आपल्या मेहनतीच्या कमाईतून किती अधिक बचत करता येईल आणि त्यावर किती कर वाचवता येईल. ही गरज ओळखून सरकारने आयकर कायद्यात काही विशेष तरतुदी केल्या आहेत, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त राहतं. म्हणजेच, त्या उत्पन्नावर सरकार एक रुपयाही कर आकारत नाही. या सवलतींमुळे केवळ आर्थिक … Read more