200MP कॅमेरा आणि 66W चार्जिंगसह जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन करणार धमाका! कधी होतोय लाँच?
स्मार्टफोनच्या दुनियेत दरवर्षी काहीतरी नविन घडत असतं, पण यंदा ऑनर कंपनीने एक वेगळाच अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. Honor Magic V5 हा त्यांचा आगामी फोल्डेबल फोन केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर डिझाइनच्या दृष्टीनेही खास ठरणार आहे. कंपनीने या फोनला “जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन” म्हणून सादर करण्याची तयारी पूर्ण केली असून, 2 जुलै रोजी चीनमध्ये हा … Read more