व्हेजच्या नावाखाली फसवणूक; ‘या’ शाकाहारी पदार्थांतही असते मांस, जिलेटिन आणि अंडी!
साधारणपणे बाजारात मिळणाऱ्या पदार्थांमध्ये “व्हेज”चा शिक्का दिसला की आपण निर्धास्त होतो. पण हीच बेफिकिरी आपल्या धार्मिक, वैयक्तिक आणि आरोग्यविषयक आस्थांवर पाणी फेरू शकते. कारण काही असे खाद्यपदार्थ आहेत, जे नावाने व्हेज असले तरी प्रत्यक्षात त्यात मांसाहारी घटक मिसळलेले असतात. आजचा जमाना “लेबलचा”, पण प्रत्येक लेबल विश्वासार्ह असेलच असे नाही. बऱ्याच वेळा आपण शुद्ध शाकाहारी समजून … Read more