आषाढ महिन्यात कोणते दान पुण्यदायक ठरते?, जाणून घ्या या धार्मिक महिन्याचे नियम!
हिंदू पंचांगातील चौथा महिना असलेला आषाढ मास अत्यंत पुण्यदायक मानला जातो. हा महिना विशेषतः भगवान विष्णूंना समर्पित आहे. यामध्ये नियम, संयम, उपासना आणि त्यागाला फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात देव विश्रांती घेतात, म्हणून काही गोष्टी करण्यास मनाई आहे, तर काही गोष्टी केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. चला जाणून घेऊया आषाढ महिन्यात नेमकं काय … Read more