Emergency मध्ये वाचवेल ‘हा’ विमा! वैयक्तिक कर्जासाठीही घेता येतो इंश्युरन्स, क्लेम कसा करायचा जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेताना आपल्यापैकी बहुतांश लोक प्रीमियम, ईएमआय, व्याजदर आणि परतफेडीच्या मुदतीकडे लक्ष देतात. मात्र अनेकांना हे माहीतच नसते की वैयक्तिक कर्जावरदेखील विमा घेता येतो, जो तुमच्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. अचानक आजार, अपघात, नोकरी गमावणे किंवा मृत्यू यांसारख्या संकटांमध्ये हा विमा तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक आधार बनतो. वैयक्तिक कर्ज हा ‘असुरक्षित कर्ज’ या … Read more