महाराष्ट्र किंवा गुजरात नाही तर ‘या’ प्रदेशात आहे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन! जबरदस्त टेक्नॉलॉजीमुळे ठरते सर्वात खास
भारतात मेट्रोची वाढती मागणी आणि तंत्रज्ञानाचा वेग लक्षात घेतल्यास, देशातील काही मेट्रो स्टेशन जगातील प्रगत आणि व्यस्त रेल्वे स्थानकांमध्ये समाविष्ट होऊ लागले आहेत. या प्रवासाला वेग देणारे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या सुविधा देणारे अनेक स्थानक भारतात उभारण्यात आले आहेत. त्यापैकी दिल्लीमधील हौज खास हे भारतातील सर्वात खोल आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज मेट्रो स्टेशन मानले जाते. हौज … Read more