मुलीच्या लग्नाची चिंता सोडा… मिळतील अर्ध्या कोटीपर्यंत पैसे; वाचा हे बेस्ट 3 प्लॅन

आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता प्रत्येक पालकाला सतावत असते. सध्या महागाई लक्षात घेता, मुलीचे लग्न हा प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. काही पालक आपल्या मुलीच्या लग्नापर्यंत निधी जमवून ठेवतात. परंतु अनेकांना मुलीच्या लग्नापर्यंत मोठा निधी कसा जमवायचा याचे ज्ञान नसते. आज आम्ही तुम्हाला मुलीच्या लग्नापर्यंत लाखो रुपये जमविणारे तीन बेस्ट प्लॅन सांगणार आहोत. 1. सुकन्या … Read more

काय सांगता? मुंबईत आहे भारताच्या ‘शत्रू’चा बंगला; 2.5 एकर जागा आणि बंगला आहे 2600 कोटींचा

मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा आणि उच्चभ्रू परिसर मानला जातो. या परिसरात जमीन आणि मालमत्तेची किंमत आता सोन्यापेक्षाही जास्त आहे. देशातील मोठ मोठे उद्योजक आणि व्यवसायिक येथेच राहतात. गोदरेज, रुईया, जिंदाल यांसारखे श्रीमंत कुटुंब येथे राहतात. एवढ्या महागड्या परिसरात एक असा बंगला आहे जिथे बसून देशाचे दोन तुकडे करण्याचा कट रचला गेला. होय, भारताच्या … Read more

फक्त 1 रुपयांत मिळेल Amazon Prime चे सबस्क्रिप्शन; कोणते आहे प्लॅन? वाचा

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असतात. जिओने त्यांच्या ग्राहकांना अनेक आश्चर्यकारक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करुन दिले आहेत. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकतात. जिओचे छोटे रिचार्ज असोत किंवा वर्षभर मोठे रिचार्ज असोत, तुम्ही तुमचे बजेट आणि गरज लक्षात घेऊन ते वापरू शकता. अशीच अमेझाँन प्राईमच्या ऑफरबद्दल आम्ही सांगणार … Read more

पैसा डबल करायचाय? मग पोस्टाची ‘ही’ स्किम वाचाच; अगदी कमी वेळेत होतील दुप्पट पैसे

सध्या प्रत्येकजण आपल्या पैसा सुरक्षित ठेऊन तो वाढवायचा प्रयत्न करत असतो. भविष्यासाठी अनेकजण पैशाची योग्य गुंतवणूक करण्यावर भर देताना दिसतात. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. नागरिकांची हीच गरज ओळखून पोस्ट ऑफिसनेही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफिसची स्मॉल सेव्हिंग स्कीम, Time Deposit … Read more

महत्त्वाची बातमी : इयत्ता 5 वी व 8 ला माध्यमिक शाळेत जाण्याची गरज नाही, आता मराठी शाळेतच…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शासनाने नवीन वर्ग संरचना जाहीर केली आहे. त्यानुसार आता शासनाच्या शाळेतच म्हणजे प्राथमिक शाळेतच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे शिक्षण मिळणार आहे. म्हणजेच यापूर्वी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीला माध्यमिक शाळेत प्रवेश घ्यावे लागत होते, परंतु आता तसे होणार नाही. नेमका काय आहे निर्णय? राष्ट्रीय … Read more

आनंदाची बातमी: SBI मध्ये निघाली 3 हजार जागांची जम्बो भरती, पटापट करा अर्ज

ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे, त्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदाच्या (CBO) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 मे असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज … Read more

Motorola चा हा जबरदस्त फोन फक्त 10 हजारांत मिळत होता; काय होती ऑफर? कसा आहे फोन?

Motorola कंपनीने आपली Edge 60 सिरीज भारतात लाँन्च केली. त्यापूर्वी कंपनीने त्यांचे Edge 50 सिरीजच्या फोनची किंमत कमी केली. या संधीचा फायदा घेऊन महाकाय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या लाखो ग्राहकांना या फोनसाठी मोठी ऑफर्सही दिली. फ्लिपकार्टने त्यांच्या SASA LELE सेल अंतर्गत हा फोन फक्त 10 हजार रुपयांना विकला. हा सेल 10 मे पर्यंत सुरु होता. … Read more

रंजक आहे अॅप्पलच्या ‘i’अक्षरामागील कथा; काय होता नेमका या अक्षरामागचा हेतू, वाचा…

इलेक्ट्राॅनिक्स प्रोडक्ट कोणतेही असो, सध्या Apple ला चांगलंच मार्केट आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हास फिचर्स वापरुन या कंपनीने जगभरात आपला स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. Apple कंपनीची प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. Apple चे प्रोडक्ट जगभरात लोकप्रिय असले तरी, या कंपनीचा आयफोन सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. या कंपनीच्या अनेक प्रोडक्टमध्ये आय हे चिन्ह … Read more

‘या’ 3 तारखांना जन्मलेल्या लोकांना केतूकडून मिळतो एक स्पेशल सेन्स; सर्वांवर असतात भारी

आपला जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजेच त्या व्यक्तीची जन्मतारीख. ती अनेक प्रकारे खूप खास असते. जन्मतारीख मोजून तुम्ही तुमचे भविष्य, वर्तमान, गुण आणि स्वभावाशी संबंधित अनेक गोष्टी शोधू शकता. अंकशास्त्रात हे सर्व जन्मतारखेच्या आधारे शोधता येते. आज आम्ही तुम्हाला अशा लोकांची वैशिष्ट्ये सांगणार आहोत ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला … Read more

‘या’ तारखेला जन्मलेले लोक राजकुमार असतात; पैसा, प्रेम, प्रतिष्ठा यांच्या पायावर लोळण घेते

अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख ही विशेष फळ देणारी असते. अंकशास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव व त्याची प्रगतीही समजते. अंकशास्त्र केवळ व्यक्तिमत्व आणि प्रवृत्तींबद्दलच सांगत नाही, तर भविष्याबद्दल अचूक अंदाजही लावते. त्यामुळेच अंकशास्त्र खूप लोकप्रिय झाले आहे. ही विद्या जन्मतारीख, जन्मवर्ष किंवा नाव या अक्षरांवरून काढलेले आकडे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याबद्दल सांगण्यासाठी विश्वासार्ह मानते. मुलांक म्हणजे काय? … Read more

थांबा! तुम्ही नेमकी कोणती टूथपेस्ट वापरता? घरातील सर्वांना सूट होईल अशी टुथपेस्ट कोणती? वाचा

बाजारात अनेक ब्रँडच्या, अनेक रंगाच्या व अनेक प्रकारच्या टूथपेस्ट मिळतात. यापैकी नेमकी कोणती टूथपेस्ट चांगली? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण लहान मुले, तरुण व वृद्धांच्या दातांचे प्रकार वेगवेगळे असतात. मग प्रश्न पडतो की घरातील सर्वांना सूट होईल, अशी टुथपेस्ट कोणती? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. बेस्‍ट टूथपेस्‍ट कशी निवडायची? टूथपेस्ट खरेदी करताना त्यातील पीपीएम … Read more

बुद्धीमान असूनही प्रेमात अनलकी असतात ‘हे’ लोक; प्रेमाच्या नावाखाली अनेकदा होते फसवणूक

अंकशास्त्रावर सध्या अनेक जण विश्वास ठेवतात. अंकशास्त्रावरुन अनेकांचा स्वभावगूण जसा कळतो, तसाच त्यांचा मूडही कळतो. प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. याच पद्धतीत काही मुलांक हे प्रेमाच्या बाबतीत खूप लकी तर काही अनलकी मानले जातेत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला होतो, त्यांचा मूळ अंक ५ असतो. हा … Read more

एसीचं विजबिल ही येईल तुमच्या फॅनएवढंच… होय, फक्त ‘ही’ काळजी घ्या अन् एसी ऑन करा

उन्हाळ्यात लोक पंखा, कुलर आणि एसीचा वापर करतात. त्यातल्या त्यात एसीच्या किंमती कमी झाल्यामुळे किंवा एसीही अगदी हप्त्यावर मिळत असल्याने अनेकांनी यंदाच्या उन्हाळ्यात एसीलाच पसंतील दिलेली दिसते. परंतु एसी वापरताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो विजबिलाचा. कारण एसीचे विजबिल हे सामान्यांना परवडणारे नसते. म्हणून एसी वापरताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे. … Read more

सावध व्हा ! तुमच्याही एसीचा होऊ शकतो स्फोट; ‘या’ चुका टाळण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात

उन्हाळा लागला की, अनेकजण एसी खरेदी करतात. उन्हाळा काढायचा म्हणजे, एसी लागतोच. कारण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. एप्रिल-मे महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रासह भारतात उष्णतेच्या लाटा सुरु झाल्या. अशा परिस्थितीत कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी लोक एसीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु एसीचे स्फोट झाल्याच्या बातम्याही अनेकदा येतात. तर आज आपण … Read more

एसीचे तापमान किती ठेवायचे? रात्री ते किती असावे? ही बातमी वाचा नाहीतर होईल नुकसान

सध्या उन्हाळा एवढा कडक आहे की, घरोघरी फॅन, कुलर नाहीतर एसी हमखास असतो. आता एसी अगदी स्वस्त मिळत असल्याने अनेकजण तो वापरतात. परंतु एसी वापरताना काही काळजीही घ्यावी लागते. शिवाय त्याची योग्य सेटींग समजली नाही तर, आपल्याला वीजबिलही भरमसाठ येते. काहीजणांना एसीचे तापमान सेट करता आले नाही तर सारखा एसी चालूबंद करावा लागतो. आज आपण … Read more

अगदी घरी बसून येईल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स; प्रत्येक दुरूस्तीही होते घरच्याघरी, कशी? तर वाचा

ड्रायव्हिंग लायसन्स हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. परंतु RTO कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे अनेकांना किचकट वाटते. परंतु आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टेलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे. पोर्टलवरून तुम्ही लर्नर आणि नवीन लायसन्ससाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन काय करता येते? ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येत नाही तर त्यासंबंधी इतर अनेक … Read more

घरी बसून पेन्शन घ्यायचीय? मग सरकारच्या ‘या’ योजनेची माहिती तुम्हाला हवीच; 1 लाखांपर्यंत मिळेल पेन्शन

सध्या अनेक नोकरदारांना पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे नोकरीनंतर काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. काहीजण निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन आत्ताच करुन ठेवतात. चांगल्या फंडात गुंतवणूक करतात. तुम्हालाही जर निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करायचे असेल, तर राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. ही एक दीर्घकालीन निवृत्ती गुंतवणूक योजना आहे. त्याचीच माहिती आपण घेऊयात. एनपीएसमध्ये … Read more

लग्नासाठी कर्ज कोण देतं? अटी काय असतात? कागदपत्रे कोणती लागतात? वाचा सगळी माहिती

लग्न म्हटलं की, मोठा खर्च असतो. लग्न पहावे करुन व घर पहावे बांधून, असं म्हणतात. ते यासाठीच की, लग्नाला प्रचंड खर्च येतो. लग्न करताना सगळ्यात मोठी अडचण असते ती, खर्चाची. सामान्यांना लग्न करताना मनात धस्स होतं. अनेक बँकिंग आणि बिगर-बँकिंग संस्था विवाहासाठी कर्ज देतात. परंतु आपण ज्याच्याकडून कर्ज घेतोय त्या कर्जाचा व्याजदर, ईएमआय आणि कालावधी … Read more