महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत धावणार मिडी बस; काय आहे या बसचे वैशिष्ट्य ? सेवा कधी सुरु होणार ? वाचा संपूर्ण माहिती
चिंचोळ्या रस्त्यावर विनाव्यत्यत धावू शकतील, अशा मिडी बस गेल्या काही वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात होत्या. कालांतराने त्याची लोकप्रियता कमी झाली. मात्र आता वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे याच मिडी बस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली मुंबई बेस्टने सुरु केल्या आहेत. मुंबईत २०० मिडी बस सुरु करण्यासाठी लवकरच निवीदा काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यानंतर या मिडीबस रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. काय … Read more