अहिल्यानगरमधील ‘या’ ग्रामपंचायतीने सामूहिक घरकुल वसाहतीमध्ये राज्यात पटकावला प्रथम क्रमांक!
Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतीने पंतप्रधान आवास योजनेतून (PMAY) सन २०२२-२३ मध्ये घोड नदीच्या काठावर दोन एकर जागेवर बांधलेली ४२ घरकुलांची वसाहत राज्यात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. अमृत महाआवास अभियानांतर्गत ही वसाहत आदर्श ठरली असून, आज (दि. ३ जून २०२५) पुण्यातील बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र … Read more