अहिल्यानगर जिल्ह्यात सीएनजी वाहनांची संख्या वाढली, मात्र पंपाच्या कमतरतेमुळे वाहनचालकांना तासन्तास थांबावं लागतंय रांगेत
Ahilyanagar News: संगमनेर- सीएनजी वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. प्रदूषणमुक्त आणि पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त असलेल्या सीएनजी इंधनाला वाहनचालकांची पसंती मिळत आहे. दुचाकीपासून ते रिक्षा आणि कमर्शियल वाहनांपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांची सीएनजी वाहने बाजारात उपलब्ध आहेत. पण, या वाढत्या मागणीच्या तुलनेत संगमनेरात सीएनजी पंपांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहनचालकांना पंपांवर दोन-दोन तास रांगेत थांबावे लागते, … Read more