खरीप हंगामात बोगस खत-बियाणे विकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार, कृषी विभागाकडून भरारी पथकाची नियुक्ती
Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ६४,०२५ हेक्टरवर पेरणी होणार असून, सोयाबीन, उडीद आणि तूर ही प्रमुख पिके असतील. मात्र, पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय होतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या समस्येला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरीय भरारी पथक स्थापन केले आहे. हे पथक बोगस माल … Read more