जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर आर्थिक संकट; ६ महिन्यांपासून कमिशन थकले, पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष
Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत, कारण शासनाकडून त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही. शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप करण्यासाठी शासन दुकानदारांना प्रति किलो दीड रुपये कमिशन देते, ज्यातून गाळा भाडे, कामगारांचा पगार आणि इतर खर्च भागवावे लागतात. मात्र, कमिशन थकल्याने दुकानदारांना उसनवारी किंवा व्याजाने पैसे घेऊन व्यवसाय चालवावा … Read more