अहिल्यानगरमधील बसस्थानके बनलेत गुन्हेगारांचे अड्डे, महिलांच्या दागिने-पैश्यांची सतत चोरी, पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत
Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील जुनं बसस्थानक आणि स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानक ही ठिकाणं आता गुन्हेगारांचे अड्डे बनली आहेत. या बसस्थानकांवर पर्स, दागिने आणि रोकड चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. चोरट्यांचा मुक्त संचार आणि पोलिसांचा निष्क्रिय तपास यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषत: महिलांना लक्ष्य करून चोरटे गर्दीचा फायदा घेत हातसफाई करत आहेत. गेल्या आठवडाभरात तीन … Read more