अहिल्यानगरमध्ये श्रीरान नवमी मिरवणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता, हिंदू संघटना आणि पोलिस प्रशासन यांच्यात मतभेद
अहिल्यानगर- शहरात श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही रविवारी (दि. ६ एप्रिल) मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मिरवणूक कोणत्या मार्गाने काढावी, यावरून हिंदू संघटना आणि पोलिस प्रशासन यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गाला विरोध करत हिंदू संघटनांनी पारंपरिक मार्गावर मिरवणूक निघावी, अशी ठाम मागणी केली आहे. जिल्हा … Read more