महाराष्ट्र केसरी किताबासाठी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील यांनी ताकद दाखवत पुढच्या फेरीत मारली धडक
कर्जत- कर्जत इथं सुरू असलेल्या ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवसही खूपच रंगतदार ठरला. संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ६१ किलो आणि ८६ ते १२५ किलो वजनी गटात माती आणि गादी अशा दोन्ही विभागांत साखळी सामने झाले. या सामन्यांमधूनच महाराष्ट्र केसरीचा किताब कोणाला मिळणार हे ठरणार आहे. या लढतीत … Read more