अहिल्यानगर : महावितरणची धमाकेदार ऑफर ! बिल भरा अन् स्मार्टफोन, गॅजेट्स जिंकण्याची संधी मिळवा
अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असली, तरी ती आणखी वाढावी यासाठी महावितरणने ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच यांसारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही योजना डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांना सोयीस्कर पद्धतीने वीजबिल भरण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. या … Read more