‘या’ पालिका प्रशासनाने उचलला अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचा विडा: आजपासून दुसऱ्या टप्यातील कारवाई सुरू
Ahilyanagar News: महसूल पोलीस व पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोमवार पासून सुरू झाली. पोलिसांचा मोठा फौज फाटा यासाठी तैनात करण्यात आला आहे. बाजारपेठेसह वाहतुकीला अडथळा ठरणारी व पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. गरीबांचे गाडे हटविण्याआधी श्रीमंताच्या हवेल्या पाडा असा सुर शहरातील नागरीकामधुन उमटत होता. आता अतिक्रमण जमीनदोस्त करणार असा विडाच पाथर्डी … Read more