पाच वर्षांच्या मुलीवर ‘अत्याचार’ करून ‘खुनाचा प्रयत्न’ करणाऱ्या नराधमाला सुनावली ‘हि’ शिक्षा !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.१८ जून २०२२ रोजी दुपारी पीडित मुलगी घरासमोर खेळत होती तेव्हा आरोपी तिच्या जवळ आला आणि त्याने तिला घराजवळ असलेल्या नारळाजवळील बांधाजवळ नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या कपड्यांनी … Read more

आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ! शेतकऱ्यांचे प्रश्न माझे प्रश्न म्हणून सोडवणार : प्रा.राम शिंदे

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीगोंदा : विधान परिषद सभापतिपदी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकरी व महिला बचतगट मेळावा झाला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते.ते म्हणाले, की वेळ बदलत असते.पूर्वी आपण आणि श्रीगोंदेकरांनी संघर्ष केला. आता पाटपाण्याचे प्रश्न सोडवू, शासकीय नोकरी मिळाली की नोकरवर्ग … Read more

आधी पळवून नेले मग बळजबरीने लग्न करून अल्पवयीन मुलीसोबत केला हा प्रकार !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील एका गावात विचित्र गुन्ह्याची घटना घडली आहे.एका अल्पवयीन मुलीला २५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या वेळी तिच्या घरासमोरून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरासमोरून पळवून नेले आणि तिच्याशी बळजबरीने लग्न करून तिच्यावर सतत अत्याचार करून तिला गर्भवती केले असून तिला गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपात करण्याची घटना नगर तालुक्यातील गावात घडली. … Read more

महानगरपालिकेच्या वतीने शिल्पा गार्डन ते महेश थिएटरपर्यंत महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम

अहिल्यानगर – स्वच्छता ही प्रत्येक शहराला त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. शहराच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. स्वच्छता व सुदृढ आरोग्य हा शहराच्या विकासाचा मूळ पाया असतो.आज अहिल्यानगर शहर वेगाने विकसित होत आहे.रस्त्यांची कामे आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत.या कामांसह स्वच्छतेच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला गती मिळेल व अहिल्यानगर शहराची एक स्वतंत्र ओळख स्वच्छतेच्या … Read more

तोतया पोलिसांनी भरदिवसा जोडप्याला या ठिकाणी घातला अश्या प्रकारे गंडा !

१४ फेब्रुवारी २०२५ पारनेर : गुरूवारी १३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पारनेर शहरातील कन्हेर ओहोळ परिसरातुन एक घटना समोर आली आहे ज्यात एका जोडप्याची लूट करण्यात आली आहे. पारनेर- सुपे रस्त्याने दुचाकीवर एक जोडपं जात होते त्या जोडप्याला एका व्यक्तीने अडवले आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवले त्यानंतर त्यांच्याकडील चार लाख रुपये किंमतीची ४५ ग्रॅम … Read more

तालुक्यातील ‘या’ वस्तीवरील घरी एकट्या असलेल्या महिलेचा भरदिवसा खून ! परिसरात खळबळ ; खुनाचे कारण…

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शिवार येथील कराळे वस्तीवर लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. पिंपळगाव माळवी) असे नाव असलेल्या एका महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.हा खून का करण्यात आला असेल याचे कारण अजून समजलेले नसून या महिलेचा मृत्यू एखाद्या वस्तूने डोक्याला मार लागल्यामुळे किंवा डोके जमिनीवर आपटल्यामुळे झाला … Read more

मूळव्याध आणि फिशरमुळे उद्भवतो कॅन्सरचा धोका ?

१३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की, मूळव्याधीचा त्रास होतो.मूळव्याधाची समस्या ही दीर्घकालीन बद्धकोष्ठता,बैठे काम,गर्भधारणा,लठ्ठपणा किंवा शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे आतड्यांवर येणाऱ्या ताणामुळे आढळून येते.मूळव्याध हा गुदाशयाच्या आतील किंवा बाह्य भागाभोवती असू शकतो. मूळव्याध किंवा फिशरमुळे कर्करोग होतो का ? यावर अधिक प्रकाश टाकला आहे तो जनरल सर्जन डॉ.लकिन वीरा … Read more

महिंद्राच्या नवीन ईव्ही वाहनांचे अनावरण

१३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महिंद्रा बीई ६ आणि महिंद्रा एक्सईव्हीचे भव्य अनावरण नुकतेच करण्यात आले.या अनावरण सोहळ्यात गौतम मोदी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मोदी, गौतम मोदी ग्रुपच्या संचालक निधी मोदी, लेकशोर मॉल्सचे सीपीओ सुनील श्रॉफ, विवियाना मॉलचे सेंटर हेड संदीप रे आणि महिंद्रा इलेक्ट्रिक डिव्हिजनचे झोनल बिझनेस मॅनेजर अभिषेक इनानी हे सहभागी झाले होते. … Read more

विद्यार्थिनीवर अत्याचार करून मुख्याध्यापकाने करवला गर्भपात ; नांदेडमध्ये संताप

१३ फेब्रुवारी २०२५ तामसा (जि. नांदेड) : हदगाव तालुक्यातील तामसा परिसरातील रहिवासी असलेल्या व तामशात शिकण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी अखेर नराधम मुख्याध्यापकाविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजून फरार आहे.तामसा परिसरातील एका गरीब कुटुंबातील १७ वर्षीय मुलीला पोलीस खात्यात … Read more

वाद मिटवल्याच्या रागातून माय लेकाकडून पती पत्नीला मारहाण

१३ फेब्रुवारी २०२५ राहुरी : वाद मिटविल्याचा राग मनात धरून माय-लेकाने पती-पत्नीला शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की विलास अंबादास बर्डे (वय ४५, रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या … Read more

शिर्डीत तडीपार गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू

१३ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : देशाच्या नकाशावर ठळकपणे स्थान मिळवलेल्या साईबाबांच्या शिर्डी शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, शहर संवेदनशील बनले आहे. शिर्डीत सध्या पोलिसांच्या रेकॉर्डवर लहानमोठे ११४ गुन्हेगार नोंद आहेत,त्यापैकी १२ सराईत गुन्हेगार आहेत.त्यातील ११ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असली,तरी त्यापैकी दोघांचा तडीपारीचा कालावधी संपला आहे. अनेकजण अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेले … Read more

उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षमता वाढीसाठी सर्व्हेक्षण करा – ना.विखे पाटील

१३ फेब्रुवारी २०२५ लोणी : गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या उपसा सिंचन योजना अधिक कार्यक्षमतेने सुरू राहाव्यात यासाठी या योजनांचे पुन्हा सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.या योजनांच्या कार्यक्षमता वाढीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्या. गोदावरी व कृष्णा खोरे … Read more

राहुरीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका ; आरोपी अटकेत

१३ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : तीन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात राहुरी पोलिसांना यश आले असून, तिची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.तसेच, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राहुरी पोलीस स्टेशन येथे गु. र.नं. १२००/२०२४ इठर १३७ (२) अन्वये १७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात … Read more

एसटी भाडेवाढ प्रवाशांसाठी धक्कादायक ; तिकीट दरात १५ टक्के वाढ,नियमित सवलती कायम

१३ फेब्रुवारी २०२५ सुपा : सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणाऱ्या एसटीचा प्रवास आता महागला आहे.एसटीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची दरवाढ, डिझेल व टायरच्या किमतीत झालेली वाढ,यामुळे एसटी महामंडळाने दि.२५ जानेवारी पासून १४.९५ टक्के एवढी प्रवासी भाडेवाढ केली आहे.यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसली आहे. प्रवाशांसाठी असलेल्या नियमित सवलती मात्र कायम ठेवण्यात … Read more

सारोळा कासारचे चौघे मित्र एमपीएससी परीक्षेत चमकले

१३ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सारोळा कासार गावातील एकाच वर्गात पहिली ते १२ वि पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वर्ग मित्रांची एमपीएससी परीक्षेत कामगिरी चमकली.त्यांची आता अधिकारी पदावर निवड झाली आहे.विशेष म्हणजे हे सर्व शेतकऱ्यांची मुले आहेत आणि कुठल्याही महागड्या शिकवण्या न लावता अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेल्फ स्टडी करून त्यांनी हे यश मिळविले आहे. संकेत गोरख कळमकर, … Read more

रात्री ११ नंतर शिर्डी पूर्णपणे बंद ; डॉ. विखे यांची माहिती : विनाकारण फिरल्यास होणार कडक कारवाई

१३ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : रात्री ११ वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील. याची पुढील चार दिवस शहरातून दवंडी देण्यात येणार आहे.रात्री साडेअकरा वाजता शिर्डी शहरात कोणीही व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसली, तर त्याची चौकशी करण्यात येईल. त्या व्यक्तीला दवाखाना किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाण्याचा पुरावा द्यावा लागेल, अशी माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे … Read more

स्वस्त धान्य दुकानदारास मारहाण केल्यामुळे येथील स्वस्त धान्य दुकाने बंद !

१३ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव मधील स्वस्त धान्य दुकानदाराला ई-केवायसीच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिले. सध्या सगळीकडे धान्य दुकानातून कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.त्यासाठी … Read more

‘माझ्यासोबत चला, मी तुम्हाला पाणी योजनांमधला भ्रष्टाचार दाखवतो, भ्रष्टाचार नसेल तर मी राजीनामा देतो’ ; खा.निलेश लंके यांची आक्रमक भूमिका

१३ फेब्रुवारी २०२५ पारनेर : खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी (११ फेब्रुवारी) संसदेत बोलताना अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन योजने अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तब्बल १३३८ कोटी रुपये खर्चाच्या ८३० पाणी योजनांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच केंद्रीय समितीमार्फत या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली.पाणी योजनांच्या गैरप्रकारांबद्दल बोल्ट … Read more