मुलीचे मोबाईलद्वारे छायाचित्रण ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
१२ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : घरासमोरील स्नानगृहात अंघोळ करीत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने मोबाईलमध्ये छायाचित्रण केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका परिसरात घडली. याप्रकरणी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत येथील तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका परिसरात राहणारी इयत्ता दहावीत शिकणारी … Read more