भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून मुंडे यांची पाठराखण : त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जातेय
१ फेब्रुवारी २०२५ : अहिल्यानगर : संत भगवान बाबांचा आशिर्वाद आणि गडाचे मंहत डॉ.नामदेवशास्त्री यांचा पाठींबा हा मला भविष्यातील सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत. गेल्या ५३ दिवसात मला मुद्दामहुन टार्गेट केले जातेय.सरपंचाचा खुन करणाऱ्यांना फाशी द्या मात्र मला व माझ्या जातीला लक्ष करु नका. भगवान गडाची शक्ती माझ्या सोबत असली की मला चिंता कऱण्याचे … Read more