EPFO पेंशन वाढ होणार ! कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा

केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. 7 वा वेतन आयोग 2026 मध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर 8वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शनधारकांच्या मिळकतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.या वेतन आयोगासंदर्भात आता विविध आर्थिक तज्ज्ञ आणि प्रशासनातील … Read more

Tata Nexon EV मध्ये आता होणार मोठा बदल ! 585 KM ची रेंज मिळणार…

भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्हींपैकी एक असलेल्या टाटा नेक्सॉन ईव्ही मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स आता मोठ्या बॅटरी पॅकसह नवीन मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे.सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त रेंज आणि सुधारित तंत्रज्ञानासह हे वाहन बाजारात येणार आहे.अंदाज आहे की ही नवी नेक्सॉन ईव्ही दिवाळीपर्यंत लाँच केली जाईल. Tata Nexon EV ची … Read more

GK 2025 : एक किलोमीटर रेल्वे रूळ बनवायला किती खर्च होतो ? वाचून बसेल शॉक…

GK 2025 : भारतीय रेल्वे हे देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांपैकी एक आहे.जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतात दररोज 13,000 हून अधिक गाड्या प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी धावत असतात. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रेल्वे नेटवर्कचा सातत्याने विस्तार होत आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात नव्या रेल्वे लाईन टाकल्या जात असून यासाठी होणारा … Read more

Home Loan Subsidy : मिडलक्लास लॊकांसाठी मोदी सराकारकडून गिफ्ट,सरकार देतेय पैसे…

Home Loan Subsidy : घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी विविध योजना आणत असते. महागाईमुळे अनेक मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना स्वतःचे घर घेणे आव्हानात्मक ठरते. मात्र, प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि अन्य गृहकर्ज अनुदान योजनांमुळे सरकार नागरिकांना मोठी मदत देत आहे. या योजनेंतर्गत, गृहकर्जावर मोठी सबसिडी मिळू शकते, ज्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या … Read more

EPFO Recruitment 2025 : दिल्लीत नोकरीची संधी ! 65,000 पगारासह नोकरीसाठी अर्ज सुरू

३० जानेवारी २०२५ : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने यंग प्रोफेशनल (कायदा) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कायद्याच्या पार्श्वभूमी असलेल्या तरुण व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. महिन्याला ₹65,000 निश्चित वेतनासह नवी दिल्ली येथे नोकरी मिळवण्याची संधी आहे. जर तुम्ही कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असेल आणि संशोधनाचा अनुभव असाल, तर तुम्ही या … Read more

Kia Syros घ्यावी कि Skoda Kylaq ? जाणून घ्या फीचर्स, परफॉर्मन्स आणि सेफ्टीमध्ये कोण पुढे

३० जानेवारी २०२५ : भारतीय बाजारपेठेत Kia आणि Skoda या दोन्ही कार ब्रँड्सने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. लक्झरी आणि प्रीमियम फीचर्ससह येणाऱ्या Kia Syros आणि Skoda Kylaq यांपैकी कोणते वाहन अधिक चांगले आहे, याबाबत अनेक ग्राहक संभ्रमात असतात. जर तुम्ही या दोन SUV पैकी कोणतेही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या … Read more

PM Aadhar Card Loan : आधार कार्डवर मिळेल ₹50,000 पर्यंत कर्ज !

आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या प्रमाणपत्रासाठीच नव्हे, तर कर्ज घेण्यासाठीही करता येतो. बँकेत जाऊन कर्ज मिळवणे अनेकदा वेळखाऊ आणि कागदपत्रांच्या गुंतागुंतीमुळे कठीण वाटते. मात्र, फक्त आधार कार्डच्या आधारे तुम्ही ₹50,000 पर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकता.पंतप्रधान स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) अंतर्गत केंद्र सरकार व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय थेट आधार कार्डच्या आधारे कर्ज देत … Read more

‘या’ गावात आलेला बिबट्या पडला विहिरीत ; ‘रेस्क्यू ऑपरेशन’द्वारे मिळाले जीवनदान

२७ जानेवारी २०२५ नगर : नगर शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढलेला असून नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या जेऊर गावच्या परिसरात चापेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ‘रेस्क्यु ऑपरेशन’ राबवत बाहेर कडून जीवदान दिले आहे. २४ जानेवारीला दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० पर्यंत हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरु होते.बाहेर काढलेल्या बिबट्याला वनविभागाने … Read more

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा तिसरा जाहीरनामा प्रकाशित ; तीन वर्षांत यमुना प्रदूषणमुक्त, २० लाख रोजगाराचे आश्वासन !

२७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचा तिसरा व अंतिम जाहीरनामा जारी केला.याद्वारे भाजपने तीन वर्षांत यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्याचे, ५० हजार सरकारी पदे भरण्याचे, रोजगाराच्या २० लाख संधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अमित शाह यांनी आपल्या आयुष्यात केजरीवालांसारखा खोटारडा माणूस पाहिला नाही, अशी टीकाही … Read more

ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली,त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र…

२७ जानेवारी २०२५ वडीगोद्री : गेल्या वर्षभरापासून मराठा समाज रस्त्यावर झुंजतोय,तरीही समाजाला न्याय मिळाला नाही.आता तरी राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे,सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या मागण्यांशी गद्दारी करणार नाहीत,असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवार … Read more

‘हे’ काम नाही झाले तर…’या’ कायद्यानुसार होणार दंडात्मक कारवाई !

२७ जानेवारी २०२५ मुंबई : परराज्यांतून येणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मंत्रालयातील महसूल विभागातील सुत्रांनी सांगितली.राज्यात शहरीकरणाचा वेग वाढल्यानंतर वाळूच्या उपलब्धतेचा तुटवडा जाणवू लागला.शहरीकरणामुळे रस्ते, बांधकाम यासाठी वाळूची उपलब्धता जाणवू लागली. त्यामुळे परराज्यांतून चोरट्या वाळूचा पुरवठा वाढला. या … Read more

यावर्षी शहरातील ३०० जलस्रोत होणार गाळमुक्त ; जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना दिले ‘हे’ आवाहन

२७ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यात जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून यश येत असून, जिल्ह्यात यावर्षी ३०० जलस्त्रोतातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सालीमठ म्हणाले, गतवर्षी १०८ नदी, नाले आणि प्रकल्पांमधून २३ लक्ष … Read more

‘या’ तरुणांनी बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर ; धूमस्टाईलला आवर घालणार कोण ?

२७ जानेवारी २०२५ सुपा : अलिकडील काळात शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही चारचाकी व दुचाकींचे प्रमाण वाढत आहे.एक माणूस एक गाडी व एक मोबाईल हे समिकरण झाले आहे.त्यातच आजच्या तरुणांमध्ये धूमस्टाईलने गाडी चालविण्याची क्रेझ निर्माण झाली असल्याने अपघातांत जखमी व मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळत असला तरी, आज अनेक … Read more

पोलीस प्रशासन झोपेत मात्र चोरांची नजर करडी ; दिवसाढवळ्या होत आहेत…

२७ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : अहिल्यानगरहून श्रीरामपूर येथे पेन्शनचे पैसे घेण्यासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेची पर्स येथील बस स्थानक परिसरात चोरून त्यातील ३० हजार रूपये लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेबी हिरामण पवार (वय ६०, हल्ली रा. केडगाव, अहिल्यानगर), मुळ रा. दत्तनगर, श्रीरामपूर, या महिलेचे पती श्रीरामपूर पालिकेत नोकरीला होते.ते मयत झाल्याने … Read more

राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ; सर्वसामान्य जनतेसाठी ‘या’ महसूल गावात ‘या’ शिबिराचे आयोजन..

२७ जानेवारी २०२५ : संगमनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागासाठी १०० दिवसाचा कृती आराखडा दिलेला आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार आहे,अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत … Read more

रक्तदाता नसल्यास सवलतीच्या दरात मिळणार रक्तपिशव्या

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. सर्व रुग्णालयातील गरजू रुग्णांना लाल रक्तपेशी (पीसीव्ही) व प्लाझ्मा (एफएफपी) सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, रक्तदाता असल्यास पीसीव्ही व प्लाझ्मा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे. कै. बाळासाहेब … Read more

तारकपूर बस स्थानक येथील खाद्य विक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात खा. निलेश लंके यांनी काढला तोडगा

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तारकपूर बस स्थानकावर अनेक वर्षापासून काही खाद्य विक्रेते हातावर व्यवसाय करत होते. मात्र तारकपूर बस स्थानक प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर अचानकपणे बंदी घातल्यामुळे ४० कुटुंबांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तारकपूर बस स्थानक येथे भेट देत खाद्य विक्रेते व प्रशासन यांची बैठक घेत चर्चा घडून … Read more

सौंदाळा येथील मूर्ती चोरी प्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

२४ जानेवारी २०२५ नेवासा : तालुक्यातील सौंदळा येथील मंदिरातील गणपती मूर्ती चोरी प्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदळा येथील मंदिरातील (दि. ३) जानेवारी रोजी ४ हजार रुपये किंमतीची गणपती मूर्ती चोरी गेली होती.या चोरी प्रकरणी संशयित संजय मोहन आरगडे (रा. सौंदाळा) यांनी नेवासा पोलीस … Read more