डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम

आढळा, म्हाळुंगी व प्रवरा या तीन नद्यांचा संगम जिथे होतो ते गाव म्हणजे संगमनेर. त्याचप्रमाणे कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम असलेलं या संगमनेरच्या जनमानसात लोकप्रिय असलेलं एक लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर साहेब. ‘ नेता नव्हे मित्र ‘ ही टॅग लाईन खऱ्या अर्थाने जगणारं नेतृत्व म्हणजे डॉ. सुधीरजी तांबे साहेब. १९८० च्या दशकात … Read more

नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.देशाला महासत्ता बनविण्यात सिंहाचा वाटा ठरणार्‍या युवा पिढी समोर अनेक आव्हाने आहेत.मात्र तरीही मार्गदर्शक व आश्‍वासक विचार देवून युवकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून समाजकारण,आरोग्य ,पर्यावरण,शिक्षण , सहकार अशा विविध क्षेत्रात अभ्यासू लोकप्रतिनिधी असलेले जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा.आमदार डॉ.सुधीर तांबे हे खर्‍या अर्थाने जनसामान्यांचे नेता नव्हे मित्र ठरले आहे. मा.आ.डॉ सुधीर … Read more

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्व्हेक्षण करताना अडचणी येत आहेत. नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांच्याकडे ओळखपत्र असून … Read more

मुंबई ते दिल्ली तब्बल 130 Kmph वेग ! अशी आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

मुंबई सेंट्रल स्थानकावर आज अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनचा ट्रायल रन घेण्यात आला. भारतीय रेल्वेने त्यांच्या वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनचा पहिला ट्रायल मुंबईत पार पाडला. ही ट्रेन देशातल्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा भाग असून, या ट्रेनच्या चाचणीने सर्वात महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या ट्रायल … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…

Toll Collection System : देशभरातील नागरिकांसाठी एक आंनदाची बातमी आहे, तुम्ही हायवेवर कारने प्रवास करत असाल, तर तुम्हाला अनेक वेळा टोल भरण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले असेल. मात्र, आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे. त्यांनी घोषणा केली आहे की, सरकार राष्ट्रीय महामार्गावर खाजगी वाहनांसाठी टोल … Read more

Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?

Cheapest electric car : भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, आणि अनेक कंपन्या स्वस्त आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशाच एक नवीन स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. Ligier Mini EV नावाची ही इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होऊ शकते. खरेतर, या कारची किंमत सुमारे १ लाख रुपये असू … Read more

Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!

  आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा क्षेत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अत्यंत आकर्षक करिअर पर्याय बनला आहे. विविध उद्योगांमध्ये AI चा वापर वाढत असल्यानं यामध्ये उच्च-शिक्षण घेतल्यावर उच्च पगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मोठ्या कंपन्या AI तंत्रज्ञानावर काम करणाऱ्यांची मागणी करत आहेत. जर तुम्ही संगणक विज्ञान, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रावीणता असलेले असाल, तर AI चा … Read more

शेतजमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झालाय का? ‘या’ मार्गांचा वापर करा आणि स्वतःचा हक्क मिळवा

Encroachment Of Land :- आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा शेतजमीन,प्लॉट किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले जाते व यासंबंधीचे अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. अतिक्रमणाची समस्या प्रामुख्याने जी जमीन किंवा प्लॉट रिकामा असतो अशा जमिनीच्या बाबतीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते व अशाप्रकारे अतिक्रमण झाले असेल तर यासंबंधी वाद उद्भवतात व अनेक कायदेशीर प्रश्न या निमित्ताने … Read more

शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

Shaktipith Mahamarg:- महाराष्ट्रामध्ये जे काही प्रस्तावित महामार्ग आहेत त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग असून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा महामार्ग उभारला जाणार आहे.विशेष म्हणजे हा महामार्ग जेव्हा तयार होईल तेव्हा नागपूर ते गोवा हे अंतर अवघ्या दहा तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे 86 हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग … Read more

विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..

१६ जानेवारी २०२५ : विमानाची उड्डाणं सतत सुरू असतात.विमान प्रवासामुळे वेळेची बचत होत असली तरी इंधनाचा खूप वापर होतो.चारचाकी गाडी घेताना आपण तिचं मायलेज बघतो.गाडीत एक लीटर पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर ती किती किलोमीटर धावते यावर बरंच काही अवलंबून असतं.अशा परिस्थितीत एक लीटर इंधन भरल्यानंतर विमान किती अंतर कापू शकतं, हा विचार तुमच्या डोक्यात कधी … Read more

‘या’ देशात मिळते चक्क दुबईपेक्षाही स्वस्त सोने !

१६ जानेवारी २०२५ : भारतीय आणि त्यांचे सोन्यावर असलेले प्रेम हे जगभरात प्रसिद्ध आहे. प्रत्येक भारतीय महिलेला आणि पुरुषालाही आपल्या अंगावर सोने असावे, अशी इच्छा असते. सोने हे केवळ दागिने नसून ते गुंतवणुकीचे माध्यम म्हणूनही अनेकजण त्याकडे पाहतात आणि आपला पैसा गुंतवतात. भारतात आता सोन्याच्या किमतींनी कळस गाठला आहे. सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर त्याच्या किमती गेल्या आहेत. … Read more

स्मार्टफोन बाजारात भारताचा दबदबा ; विक्रमी निर्यातीचा अंदाज

१६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशातील स्मार्टफोन बाजाराचे मार्केट मूल्य यावर्षी ५० अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची अपेक्षा असून विद्यमान आर्थिक वर्षात निर्यात २० अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकते. ‘मेड इन इंडिया’ अॅपल आयफोनच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे एकूण स्मार्टफोन निर्यातीत झेप घेणार असल्याचा अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.गेल्या आर्थिक वर्षात १५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त … Read more

मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर ; उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची झाली दिल्लीला बदली

१६ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग आणखी खडतर बनला आहे.राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयाच्या कचाट्यात अडकले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली.यामुळे मराठा आरक्षण याचिकेवर गेले वर्षभर सुरू असलेली सुनावणी आता पुन्हा नव्याने घ्यावी लागणार आहे.परिणामी मराठा समाजाला आरक्षणासाठी … Read more

अमित शाहांची तडिपारी दरोडा,चोरीसाठी नव्हती ! भाजप नेते विनोद तावडेंचे पवारांवर टीकास्त्र

१६ जानेवारी २०२५ मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची तडिपारी दरोडा चोरीसाठी नव्हती.अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी यांच्या एन्काऊंटरमध्ये तडिपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल,असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील … Read more

केजरीवाल, सिसोदियांविरुद्ध हवालाकांडाचा खटला चालणार ; दिल्लीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या

१६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल व त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात वादग्रस्त मद्य धोरण प्रकरणी खटला चालवण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) बुधवारी परवानगी दिली.यापूर्वीच दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी खटल्याला मंजुरी दिली.त्यामुळे ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपच्या दोन्ही बड्या नेत्यांना … Read more

दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्रपतींना अखेर अटक ; आणीबाणी लागू करणे भोवले

१६ जानेवारी २०२५ सेऊल : दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्रपती युन सूक योल यांना पोलिसांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. गेल्या ३ डिसेंबर रोजी देशात आणीबाणी लागू केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी चौकशी सुरू होती.आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला संसदेने केराची टोपली दाखवली होती.अशातच पोलिसांनी योल यांच्यात घरात घुसून अटकेची कारवाई केली आहे.त्यामुळे त्यांना मोठा दणका बसला … Read more

झुकरबर्गच्या वक्तव्यासाठी मेटा इंडियाने मागितली माफी

१६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक व मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी भारतातील निवडणुकी संदर्भात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांच्या कंपनीने जाहीर माफी मागितली आहे.मार्क झुकरबर्ग यांच्याकडून बोलताना अनवधानाने ही चूक झाल्याचे मेटा इंडियाने बुधवारी म्हटले. कोरोना महामारीनंतर २०२४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह विविध देशांतील विद्यमान सरकार पडल्याचा दावा झुकरबर्ग यांनी केला होता. … Read more

खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीचा हस्तक्षेप का नाही ? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…

१६ जानेवारी २०२५ पुणे : परभणी असो किंवा बीडमधील हत्या प्रकरणात मी कधीही राजकारण केले नाही.विविध समाज माध्यमे आणि इतर ठिकाणांहून उपलब्ध माहितीनुसार, बीड मध्ये मे महिन्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गंभीर विषय पुढे येत असताना ईडीचा हस्तक्षेप अजून का झाला नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. पुणे महापालिकेतील विकासकामांबाबत … Read more