केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा संपन्न

१३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर :  केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नागरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन श्री.मोहोळ यांनी केले. कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे … Read more

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग असलेल्या विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रोझोन मॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, महोत्सव संयोजक नीलेश राऊत, डॉ. रेखा शेळके, प्रा. शिव कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. नंदकिशोर कागलीवाल यांनी यावेळी … Read more

जिजाऊ आदर्श माता यशोदा लंके, उद्योजक डॉ. प्रफुल्ल गाडगे, कवयित्री स्वाती पाटील यांना पुरस्कार जाहीर

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्ताने आयोजित जिजाऊ महोत्सव २०२५ मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे. केडगाव येथील लिंक रोडवरील नियोजित अपेक्स स्कूल संकुलामध्ये रविवारी (दि. १२ जानेवारी) युवा दिनानिमित्त सकाळी १० वाजता आयोजित सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रण समितीचे अध्यक्ष ऐड. संतोष गायकवाड … Read more

जगाचे भविष्य ‘युद्ध’ नव्हे, तर ‘बुद्ध’ ! प्रवासी भारतीय दिवस संमेलन उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे प्रतिपादन

१० जानेवारी २०२५ भुवनेश्वर : संपूर्ण जगाचे भविष्य हे युद्धात नव्हे, तर ‘बुद्धा’त सामावलेले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.तसेच भारत फक्त लोकशाहीची जननी नाही तर लोकशाही प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा भाग आहे,असे ते म्हणाले.ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये आयोजित ‘१८ व्या प्रवासी भारतीय दिवस-२०२५’ संमेलनाच्या उद्घाटना प्रसंगी मोदी बोलत होते. संमेलनाला संबोधित करताना मोदींनी … Read more

मैत्रिणीला आय फोन गिफ्ट देण्यासाठी घरफोडी करणारे दोन बालक ताब्यात

१० जानेवारी २०२५ नागपूर : मैत्रिणीला आय फोन गिफ्ट देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ही घटना कळमना हद्दीत घडली असून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघड केला आहे. दिघेश्वर किसनलाल रहांगडाले (३६, रा. कामनानगर, कामठी रोड),असे फिर्यादीचे नाव आहे.सोमवारी, ६ जानेवारी रोजी दुपारी ३ ते बुधवार, ८ जानेवारी रोजी दुपारी … Read more

राज्यातील आदिवासींचे १२ हजार ५०० पदे रिक्त ! आदिवासींच्या विशेष पद भरतीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष : पद भरती जाहिरात करण्याची मागणी

१० जानेवारी २०२५ कोठारी (चंद्रपूर) : सर्वोच्च न्यायालयाने ९ वर्षांपूर्वी ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊनही सरकारने आदिवासी प्रवर्गातील १२ हजार ५०० पदाची पद भरती करण्यात आली नाही.राज्यात शासकीय, निमशासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्ती मिळविली.पद भरतीनंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश २१ डिसेंबर २०१९ च्या … Read more

जामिनासाठी न्यायाधीश न्यायालयात ! लाचखोरी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ; सुनावणी १५ जानेवारीला

१० जानेवारी २०२५ मुंबई : लाचखोरीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीशाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाचे धाव घेतली आहे.न्यायधीशावर एका आरोपीला जामीन देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी दाखल केलेल्या या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी १५ जानेवारी रोजी चेंबरमध्ये सुनावणी … Read more

बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार ! स्वयंघोषित एजंटांपासून सावध रहाः आ. कर्डिले यांचे आवाहन; ७०० जागांसाठी २८ हजार अर्ज

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्हा बँकेसाठी गुरुवार पासून पुणे येथे भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ७०० जागांसाठी सुमारे २८ हजार अर्ज आलेले आहेत.आपल्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या नातेवाईकाला या भरतीच्या माध्यमातून नौकरी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र परिवार, नातेवाईक यांची मोठी वर्दळ वाढल्याने बँकेच्या पदाधिकाऱ्यांची यामुळे … Read more

पालवे बंधुवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई ; पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आदेश

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे व त्यांचे चुलत बंधू शहादेव भानुदास पालवे (दोन्ही. रा. कोल्हार, ता. पाथर्डी) यांच्यावर तडीपारच्या कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी नुकताचा हा आदेश काढला असून, दोघांना नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे … Read more

पतीवरील गुन्हा रद्द करा; पत्नीचे पोलीस प्रमुखांना निवेदन

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पती जितेंद्र चव्हाण व पुतण्या रोहन चव्हाण यांच्यावर ९ डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा असे निवेदन पत्नी अनिता जितेंद्र चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. अनिता चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माझे पती जितेंद्र … Read more

महिलेची संगमनेर न्यायालयात शिवीगाळ

१० जानेवारी २०२५ संगमनेर : एका मद्यपी महिलेने धुमाकूळ घालून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथील न्यायालयात घडली.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर न्यायालयात हेड कॉन्स्टेबल सविता सोळसे या कोर्ट ऑर्डर्ली म्हणून कामकाज करत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक एक महिला न्यायालयामध्ये मोठ-मोठ्याने आरडाओरड करत होती. महिलेचा आवाज ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी … Read more

पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू ; राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील घटना

१० जानेवारी २०२५ राहुरी : येथील कृषी विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी संकेत तरटे हा दहावीचा विद्यार्थी बुधवारी सायंकाळच्या सुमारास कालव्याच्या पाण्यात बुडाला होता.काल गुरूवारी (दि. ९) सकाळच्या दरम्यान त्याचा शोध घेण्यात यश आले आहे.तालुक्यातील डिग्रस येथे एका तरुणाला घटना स्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना सापडला आहे. याबाबत … Read more

नगदी पिकांमुळे शेवगावमध्ये ज्वारीच्या क्षेत्रात घट

१० जानेवारी २०२५ हातगाव : शेवगाव तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी पिकाला महत्वाचे स्थान दिले जात असे.त्याचे कारण असे सध्या तालुक्यात कपाशी पिकाचा जो पेरा होत आहे, त्यापेक्षाही कितीतरी पटीने या पूर्वी ज्वारी पिकाचा पेरा होत होता; परंतु आता ऊस व कपाशी या दोन नगदी पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील ज्वारी पिकाच्या क्षेत्रात … Read more

काय सुरू आहे… मोदींच्या चौकशीने भामाबाई अचंबित ! पंतप्रधानांनी सभापती प्रा. शिंदेंच्या कुटुंबाशी साधला मराठीत संवाद ; अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीचे दिले निमंत्रण

१० जानेवारी २०२५ जामखेड: देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष पाहण्याची त्यांची पहिलीच वेळ… अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मराठीत विचारले… काय सुरू आहे… आपल्याशी ते बोलत असल्याचे जाणवल्याने खूष झालेल्या भामाबाई शिंदे यांनी… चांगले चालले आहे… असे त्यांना सांगितले.या संवादाने शिदे परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य पसरले… निमित्त होते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या परिवाराशी पंतप्रधान … Read more

वृध्दाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

१० जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील ७८ वर्षाच्या गणपत बजाबा शिंदे यांना शेतीच्या कारणातून दगडाने मारहाण करून जीवे ठार मारल्या प्रकरणी शिवराम मारुती शिंदे (वय ५५ वर्षे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप तसेच ५००० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे यांनी काम पाहिले … Read more

पालेभाज्यांची आवक जास्तच; लसूण, शेवगा महागला

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर: मोठ्या प्रमाणावर पुन्हा थंडी सुरू झाली आहे. याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे.तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक अद्यापही जास्त आहे.यामुळे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत.बाजारात शेवगा व लसून, हिरव्या मिरचीचेही भाव काहीसे वाढले आहेत.लसणाच्या भावात वाढ झालेली आहे. शेवग्याचे बाजारभाव टिकून आहेत.मात्र, … Read more

गुलमोहर रोडवरील कॅफेवर छापा; चालकावर गुन्हा दाखल

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : कॉफी शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या गुलमोहर रोड वरील पारिजात चौकातील कॅफेवर तोफखाना पोलिसांनी बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी कॅफेचालक ओंकार दत्तात्रय कोठुळे (रा. भूतकर वाडी, भिंगारदिवे मळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की,सावेडी उपनगरात गुलमोहर … Read more

शेवगाव येथे परप्रांतीय महिलेचा खून

१० जानेवारी २०२५ शेवगाव : एका परप्रांतीय महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची घटना शेवगाव शहरात नेहरूनगर (शिवनगर) येथे बुधवारी रात्री घडली.याबाबत पोलिसांनी तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.शहरातील नेहरूनगर (शिवनगर) येथे एका २९ वर्षांच्या महिलेचा तिचा पती इस्माईल मकसूद मालिक दोघे (रा. मनोहरपूर, मलिकपारा, दनकुनी, जि. हुगळी, पश्चिम बंगाल), याने कौटुंबिक कारणावरून तोंडावर, छातीवर … Read more