लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, आता महिलांना …..

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.. फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक असा निर्णय घेतलाय. खरे तर सध्या संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगदीच उत्साहाचे वातावरण आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून 15 … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% कधी होणार ? 3% DA वाढीबाबत समोर आली मोठी अपडेट

DA Hike News : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच 58% होणार अशी माहिती समोर येत आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. अर्थातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58% … Read more

पैसाच पैसा….; 2026 मधील संपूर्ण 12 महिने ‘या’ राशीच्या लोकांची चांदी होणार, शनी देवाच्या कृपेने मिळणार जबरदस्त यश!

Zodiac Sign : राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी पुढील बारा महिने फारच महत्त्वाचे ठरणार आहेत. आगामी बारा महिन्यांचा काळ या राशीच्या लोकांसाठी एखाद्या सुवर्णकाळासारखा राहणार आहे. हे लोक ज्या गोष्टीला हात लावतील ती गोष्ट या लोकांच्या नावावर होईल अशा स्वरूपाचा हा काळ राहील आणि या काळात हे लोक जबरदस्त यश संपादित करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह … Read more

लातूर – कल्याण महामार्ग ‘या’ 6 जिल्ह्यांमधून जाणार ! कोणत्या गावांमधून जाणार नवा मार्ग ? समोर आली मोठी अपडेट

Latur Kalyan Expressway : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकत्याच संपन्न झाले असून या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान या अधिवेशनात लातूर – कल्याण महामार्ग प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती देण्यात आली. आता या प्रकल्पाबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. मुंबई ते लातूर प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा यासाठी महाराष्ट्र … Read more

पैशांची चिंता सोडा! एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि आयुष्यभर मिळवा 100000 रुपये पेन्शन

LIC New Scheme : अनेकांना म्हातारपणात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. यामुळे वृद्धावस्थेत पैशांची तंगी भासू नये यासाठी अनेकजण वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पैशांची तंगी भासू नये यासाठी पेन्शन योजनेचा पर्याय बेस्ट ऑप्शन ठरतो. दरम्यान तुम्ही पण अशाच एखाद्या खात्रीशीर पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एलआयसीची न्यू जीवन शांती … Read more

पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी ! नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल, प्रशासनाचा निर्णय काय?

Pune News : पुणे तसेच अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर शौर्य दिनानिमित्ताने प्रशासनाच्या माध्यमातून वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्ताने विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे भीम अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. 1 जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यनगरीत दाखल होत असतात. अशा स्थितीत दरवर्षी … Read more

प्रतिक्षा संपली ! महाराष्ट्र राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू , GR पण निघाला

juni pension yojana

Juni Pension Yojana : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात. खरे तर राज्य सरकारी कर्मचारी  राज्य शासनाच्या तंत्र व उच्च शिक्षण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार सदर विभागातील … Read more

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! मंत्री अदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती

Ladaki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आलीये. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्त्वकांक्षी योजना असून याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला … Read more

शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! पुणेकरांची प्रतीक्षा वाढणार, मार्च 2026 ची डेडलाईन

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महा मेट्रो कडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत आणि आता पुण्याला येत्या काळात तिसऱ्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. पी एम आर डी ए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून … Read more

रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधला ‘हा’ स्टॉक बनणार रॉकेट ! आनंद राठींकडून टार्गेट प्राईस जाहीर

Rekha Jhunjhunwala Stock

Rekha Jhunjhunwala Share Price : शेअर मार्केट गुंतवणूकदारांचे मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे बारीक लक्ष असते. मार्केटमधील अशाच एक दिग्गज गुंतवणूकदार म्हणजेच दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला. गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे नेहमीच लक्ष ठेवतात आणि त्या पोर्टफोलिओनुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान आज आपण रेखा झुंजून वाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एका … Read more

1 जानेवारी 2026 पासून Cibil Score बाबत नवीन नियम लागू होणार ! कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Cibil Score New Rule

Cibil Score New Rule : नव्या वर्षाच्या सुरुवातीला काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. नव्या वर्षात बँकेशी संबंधित काही नियम बदलले जाणार आहेत. सिबिल स्कोर बाबत देखील नव्या वर्षात नवीन नियम लागू होणार आहेत. खरे तर नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे आणि अशातच आता कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची … Read more

फक्त 333 रुपयांची गुंतवणूक बनवणार लखपती ; 1700000 रुपये मिळणार, कशी आहे नवीन योजना?

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. पोस्ट ऑफिस लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांसाठी बचत योजना राबवत आहे आणि या योजनांमधून सर्वसामान्य ग्राहकांना चांगले व्याज सुद्धा मिळते. पोस्टाच्या अशा काही योजना आहेत जिथे शंभर रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि ही शंभर रुपयांची गुंतवणूक सुद्धा गुंतवणूकदारांना एक … Read more

नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात…! जानेवारी महिन्यात लॉन्च होणार 3 SUV कार, आतापासूनचं पैसा तयार ठेवा

Upcoming SUV

Upcoming SUV : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. दरम्यान नव्या वर्षाच्या मुहूर्तावर आपल्यापैकी अनेक जण नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असतील. आता तुमची पण तशीच तयारी असेल आणि तुम्ही SUV घेण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी समोर आली आहे. कारण की 2026 या नव्या वर्षाची सुरुवात फारच धमाकेदार होणार आहे. जानेवारी … Read more

सावधान ! 2026 ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार कष्टाचे, बुध ग्रहाची केतूच्या नक्षत्रात होणार इंट्री

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहांना, बारा राशींना आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व असते. ज्योतिष शास्त्र असे सांगते की ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान जेव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन होते किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. काही वेळा राशी किंवा नक्षत्र परिवर्तनाचा मानवी जीवनावर … Read more

Jio ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच ! 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 28 दिवसांची व्हॅलिडीटी

jio recharge plan

Jio Recharge Plan : तुमच्याकडे पण जिओचे सिम आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. तुम्ही जिओचे कस्टमर असाल आणि तुमचा रिचार्ज संपला असेल तर आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा एका स्वस्त प्लानची माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतील. खरेतर, सध्या भारतात टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. विशेषता एअरटेल … Read more

गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘ही’ कंपनी देणार 23 मोफत शेअर्स, रेकॉर्ड डेट काय ?

Bonus Share News

Bonus Share News : शेअर मार्केट मधील कंपन्या वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांसाठी कॉर्पोरेट लाभाच्या घोषणा करत असतात. अनेक गुंतवणूकदार कॉर्पोरेट लाभाच्या घोषणा करणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात. गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरित करणाऱ्या कंपन्या नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात आणि तुम्ही सुद्धा अशाच बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत आतली बातमी ! नव्या आयोगात थकबाकीचा लाभ 5 हप्त्यांमध्ये दिला जाणार ? वाचा सविस्तर

8th Pay Commission

8th Pay Commission : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरेतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे आहे. आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली पुढे नोव्हेंबर महिन्यात आयोगाचे अधिकृत रित्या स्थापना झाली आणि आता आयोगाने युद्ध पातळीवर कामकाज सुरू केले आहे. आयोगाला 18 महिन्यांमध्ये आपला अहवाल सरकारदरबारी जमा करायचा आहे … Read more

Soybean Market : अखेर सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ, ‘या’ बाजारात मिळाला सर्वाधिक भाव

Soybean Rate

Soybean Market : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बऱ्याच दिवसानंतर आज पहिल्यांदाच सोयाबीन बाजारात थोडी तेजी पाहायला मिळाले आहे. मराठवाड्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला आज समाधानकारक भाव मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षी सोयाबीनचा हंगाम नेहमीप्रमाणे विजयादशमीपासून सुरू झाला. विजयादशमीनंतर हळूहळू बाजारात सोयाबीनचे आवक वाढू लागले मात्र बाजारात सोयाबीनला अपेक्षित असा … Read more