सोन्याचे रेट पुन्हा घसरलेत ! 28 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ? मुंबई, पुणे, नागपूरचे रेट पहा…
Gold Rate Today : सोने खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याचे रेट मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आज 28 जुलै रोजी देखील सोन्याचे रेट दबावात आहे. खरंतर या मौल्यवान धातूची किंमत पाच दिवसांपूर्वी अर्थातच 23 जुलै रोजी एक लाख 2330 रुपये प्रति दहा ग्रॅम … Read more