नाशिक – अक्कलकोट प्रवास आता फक्त 4 तासात ! ह्या महामार्ग प्रकल्पाला मिळाली मोठी प्रशासकीय मंजुरी

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : केंद्रातील सरकारकडून भारतमाला परीयोजनेच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जात आहेत. याच परियोजनेच्या माध्यमातून सुरत ते चेन्नईदरम्यान ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे विकसित केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार असून याच प्रकल्पाच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट हाती आली आहे. खरंतर हा मार्ग आपल्या … Read more

ऑगस्ट महिना ठरणार लकी ! 11 ऑगस्ट 2025 नंतर ह्या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे नवग्रहातील नवग्रह बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करत असतात. नवग्रहातील नवग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि याचा सर्वच राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. जुलै महिन्यातही अनेक ग्रहांचे राशी आणि … Read more

बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?

Teacher Recruitment

Teacher Recruitment : शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो नवयुवकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. डीएड आणि बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकरच एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. जर तुम्हीही डीएड आणि बीएड उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर तुमच्यासाठी लवकरच केंद्र आणि नवोदय विद्यालयात संधी उपलब्ध होणार असल्याची बातमी राज्यसभेतून समोर आली … Read more

Post Office च्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 11,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme : पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का मग आजची बातमी खास तुमच्यासाठी. खरे तर, गेल्या काही दिवसांच्या काळात बँकांच्या एफडी योजनेचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने … Read more

‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे ! भारतातील सुरक्षित शहरे कोणती ? यादीत महाराष्ट्रातील किती शहर ?

Worlds Safest City

Worlds Safest City : नुम्बेओची 2025 मधील सर्वाधिक सुरक्षित देशांची आणि सर्वाधिक सुरक्षित शहरांची यादी समोर आली आहे. दरम्यान या संस्थेच्या 2025 च्या नवीनतम डेटाच्या आधारे जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? या यादीनुसार भारतातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? यात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे ? याचीच माहिती आज आपण … Read more

अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! शिर्डी ते तिरुपती दरम्यान चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक पहा….

Shirdi - Tirupati Railway

Shirdi – Tirupati Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की रेल्वेने शिर्डी ते तिरुपती दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तिरुपतीला जातात. तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वाधिक मोठे मंदिर आणि करोडो … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शाळांमध्ये पहिली ते दहावीचे शिक्षण पूर्णपणे मोफत ! गणवेश, रेनकोट, पाठ्यपुस्तकांसहित सार काही मिळणार मोफत

Maharshtra Schools

Maharshtra Schools : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी शाळांमधील पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. अलीकडे पालकांचा जिथे जास्त फी ती शाळा चांगली असा समज तयार झाला आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक लाखो रुपयांचा खर्च करतात. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, आपल्या पाल्यांनी चांगले करिअर घडवावे यासाठी पालक अहोरात्र कष्ट करून, लाखो रुपयांची फी … Read more

‘ही’ आहेत भारतातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणारे टॉप 10 राज्य ! महाराष्ट्राचा नंबर कितवा ? पहा संपूर्ण यादी

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाचे अर्थव्यवस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात भारताचे अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास व्यक्त केलाय. खरे तर कोणत्याही देशाच्या विकासात तेथील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सर्वात महत्त्वाची भूमिका निभावत असते. आपल्या देशाच्या विकासात देखील … Read more

महाराष्ट्र राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढले ! किती वाढले सेवानिवृत्तीचे वय ? वाचा सविस्तर

Government Employee

Government Employee : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी केली जात आहे. खरंतर राज्य शासकीय सेवेतील अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे. तसेच ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. या व्यतिरिक्त केंद्रीय … Read more

सोने खरेदीसाठी सुवर्णकाळ ! किमतीत पुन्हा मोठी घसरण, 26 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?

Gold Rate Today

Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत आज सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे सोन्याच्या किमत एका लाखाच्या आत आली आहेत. म्हणून सुवर्ण खरेदीसाठी हा एक सुवर्णकाळ असू शकतो. खरेतर, 24 जुलै रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या किमतीत अनुक्रमे 1250 आणि 1360 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी घसरण झाली होती. काल 25 … Read more

अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित होणार ! ‘ही’ 8 स्थानके विकसित केली जाणार, पहा स्थानकांची यादी

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे, कारण की अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून पुणे जिल्ह्याला एकूण दोन रेल्वे मार्गांची भेट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा … Read more

……तर रेशन कार्ड धारकांचे रेशनवरील धान्य कायमचे बंद होणार ! कोणाला बसणार सरकारच्या नव्या निर्णयाचा फटका?

Ration Card News

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण की काही रेशन कार्ड धारकांचा रेशनवरील धान्याचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. यामुळे जर तुम्हीही शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी अधिक खास राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे रेशन कार्ड धारक … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune Railway Station वरून सुरु होणार 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे बोर्डाचा निर्णय काय ?

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई, पुणे, दौंड, कुर्डूवाडी आणि सोलापूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहील. कारण रेल्वे बोर्डाने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गांवर 16 … Read more

SBI, HDFC सह सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आरबीआयकडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर !

Banking News

Banking News : जुलै महिना अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, येत्या पाच दिवसांनी जुलै महिन्याची सांगता होईल आणि ऑगस्ट महिना सुरू होईल. दरम्यान जर तुम्हाला येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेत जाऊन बँकेची संबंधित काही आर्थिक कामे पूर्ण करायची असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की ऑगस्ट महिन्यात बँकांना जवळपास 14 दिवसांसाठी सुट्टी राहणार आहे. … Read more

जुलै 2024 ते जुलै 2025 मध्ये आरबीआयने 12 बँकांचे लायसन्स रद्द केले ! महाराष्ट्रातील किती बँकांचे लायसन्स रद्द, पहा संपूर्ण यादी

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने गेल्या बारा महिन्यांच्या काळात देशभरातील सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआयकडून सातत्याने कठोर कारवाई केली जात असते. आरबीआय काही बँकांवर दंडात्मक कारवाई करत असते तर काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द केले जाते. आरबीआय बँकांचे लायसन्स … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, कोण-कोणते जिल्हे जोडले जाणार ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वेचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की भविष्यात महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. सध्या भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असून हे नेटवर्क विस्तारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. या अनुषंगाने देशभरात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. आपल्या महाराष्ट्रात … Read more

पुण्यातील ‘या’ भागात आणखी एक उड्डाणपूल विकसित केला जाणार ! शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक होणार सुरळीत

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी पुणे रिंग रोड सारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरातील विविध … Read more