केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार ‘इतकी’ वाढ

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता वाढी बाबतची एक लेटेस्ट आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्ता किती वाढणार याचा तज्ञांकडून अंदाज बांधला जात आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी … Read more

आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या नावावर किती कंपन्या आहेत ? अंबानींची एका दिवसाची कमाई पाहून डोळे पांढरे होतील

Mukesh Ambani News

Mukesh Ambani News : ‘फोर्ब्स’ ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली. या यादीनुसार मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नाहीत तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. एकेकाळी ते जगातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांच्या यादीत सुद्धा होते. मात्र … Read more

पुणे जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित विमानतळ प्रकल्पाला अखेर गती मिळाली ! ‘या’ गावातील शेतकऱ्यांना जमिनीसाठी मिळणार इतका मोबदला

Pune News

Pune News : एकीकडे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील नव्या विमानतळ प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 30 सप्टेंबर 2025 रोजी उद्घाटन होईल अशी एक माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली असून याचे उद्घाटन देशाचे … Read more

प्रतीक्षा संपली ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : सातव्या वेतन आयोगातील राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी फडणवीस सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. फडणवीस सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाईल अशी आशा आहे. खरंतर 30 जून 2025 पासून ते 18 जुलै 2025 पर्यंत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. मीडिया … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले लंडन, न्यूयॉर्क सारखे विमानतळ ! उद्घाटनाची तारीख आली समोर

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात लंडन, न्यूयॉर्क सारखे जागतिक दर्जाचे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. राज्यातील नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत असून याच प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. खरे तर नवी मुंबई विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आधुनिक आणि अगदीच प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारे हे … Read more

बँक ऑफ बडोदाच्या 400 दिवसाच्या एफडी योजनेत 4,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

Bank Of Baroda FD

Bank Of Baroda FD : एफडी मध्ये गुंतवणूक करणार आहात का मग तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याज देते. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिट चे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. एसबीआय युनियन बँक ऑफ इंडिया एचडीएफसी अशा अनेक … Read more

‘हे’ आहेत सर्वाधिक कारखाने असणारे भारतातील टॉप 5 राज्य ! महाराष्ट्रात किती कंपन्या आहेत ?

Maharashtra News : महाराष्ट्र हे देशातील श्रीमंत राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात हजारो कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे हजारो लाखो लोकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामुळे परराज्यातील अनेक तरुण-तरुणी आपल्या महाराष्ट्रात रोजगाराच्या शोधात येत असतात. विशेष बाब अशी की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्याचा विकास झपाट्याने झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी ! जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख जाहीर

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच 13 वा हप्ता देखील दिला … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पुण्यातून ‘या’ शहरासाठी सुरू झाली स्पेशल पर्यटन बस सेवा, कोण-कोणत्या स्पॉटवर थांबणार ?

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कडून एक विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा पुणे ते लोणावळा दरम्यान चालवली जाणार आहे. खरे तर लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळांमध्ये विकसित होणार सायन्स पार्क ! 4 शाळांमध्ये 80 लाखांच्या सायन्स पार्कची उभारणी

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सायन्स पार्क विकसित केले जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील चार शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे. यातील तीन शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची उभारणी पूर्ण झाली असून एका शाळेतील ओपन सायन्स पार्कची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येकी 20 लाख रुपयांच्या खर्चातून शाळेमध्ये सायन्स पार्कची उभारणी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रेल्वे प्रकल्पाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार ! कसा आहे 236 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग ?

Maharashtra Railway : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. विशेष म्हणजे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जात आहे. याचाच भाग म्हणून देशभरातील विविध राज्यांमध्ये नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. तसेच काही भागात सध्याच्या रेल्वे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कामासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत डेडलाईन

Government Employee News

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी आजची बातमी महत्त्वाची आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे. नवीन पेन्शन योजना ही पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून आहे आणि यामुळे … Read more

हॉटेल मॅनेजमेंट की बीबीए ; बारावीनंतर कोणता कोर्स ठरणार फायद्याचा ?

Course After 12th

Course After 12th : बारावी नंतर काय करावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण बारावीनंतर केल्या जाणाऱ्या दोन कोर्सची तुलना करणार आहोत. खरे तर आपल्याकडे बारावीनंतर एमबीबीएस तसेच इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अनेकांचे डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न आहे. पण फक्त डॉक्टर आणि इंजिनियर … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 21 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Rate Today

Gold Rate Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. खरे तर गेल्या जून महिन्यात सोन्याच्या किमत अनेक दिवस एका लाखाच्या वर होती. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात किमतीत घसरण झाली. शुद्ध सोन्याच्या किमती जूनच्या शेवटच्या आठवड्यात 97 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली आल्या होत्या. मात्र जुलै महिन्याची सुरुवात झाली आणि … Read more

21 जुलैनंतर ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार ! ज्याला हात लावाल ते सोनं होईल

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात सूर्यग्रहाला फारच महत्त्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते. तर दुसरीकडे सूर्यग्रहाप्रमाणेच शनी ग्रह सुद्धा तितकाच महत्व आहे. शनी ग्रहाला न्यायाचा देवता म्हणून ओळखतात. दरम्यान शनीदेवाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पुष्य नक्षत्रात आता सूर्य देवाची एंट्री झाली आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 20 जुलै 2025 रोजी सूर्यदेवाने नक्षत्र परिवर्तन केले. सूर्यदेव … Read more

पुण्याप्रमाणेच ‘या’ जिल्ह्यातही तयार होणार नवा रिंगरोड ! कसा असणार 60 किलोमीटर लांबीचा Ring Road ?

Nashik News

Nashik News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही राज्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा या अनुषंगाने रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले … Read more

पंजाब नॅशनल बँकेत 390 दिवसांसाठी 6,00,000 रुपयांची FD केल्यास किती व्याज मिळणार ?

PNB FD

PNB FD : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सरकारी, स्मॉल फायनान्स बँक आणि खाजगी बँकांकडून सातत्याने फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले जात आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडील काही महिन्यात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि याचाच परिणाम म्हणून देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले जात आहेत. एकीकडे बँकांकडून फिक्स डिपॉजिटचे व्याजदर कमी केले … Read more

महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, कसा असणार 240 कोटी रुपयांचा नवा मार्ग ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज हाती आली आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य दाखवतात. अहवालानुसार भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. विशेष बाब … Read more