रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ रेशनकार्ड धारकांना साखरेचा लाभ मिळणार, वाचा सविस्तर
Ration Card News : राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून रेशन कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे मात्र आता त्यांना धान्यासोबतच साखर पण दिली जाणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी साखर वाटपाचा एक अगदीच महत्त्वाचा आणि दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेला रेशन … Read more