महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘ही’ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण
Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत. खरंतर राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या वर्षी 70 दिवसाहून अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली होती. … Read more