पुणे विमानतळात जमीन जाणाऱ्या ‘ह्या’ गावातील जमीन मालकांना मिळणार इतका मोबदला, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी !

Pune News

Pune News : शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आता आयटी हब म्हणून ओळखले जाते. दरम्यान पुणे शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता पुण्याला नव्या विमानतळाची गरज होती आणि याचमुळे आता पुणे जिल्ह्यात एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित केले जात आहे. जिल्ह्यातील पुरंदर येथे हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत असून याच नव्या विमानतळ प्रोजेक्ट … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याआधीच ‘हा’ भत्ता वाढला

7th Pay Commission

7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. खरंतर राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका असून हा भत्ता 55 टक्के … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! गेटवे ऑफ इंडिया ते ठाण्यापर्यंत तयार होणार नवा मेट्रो मार्ग, तयार होणार 13 नवी स्थानके, कसा असणार नवा रूट?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये शासनाच्या विशेष प्रयत्नातून मेट्रो सुरू झाली आहे. यामुळे या महानगरांमधील नागरिकांचा प्रवास वेगवान झाला आहे. विशेष बाब अशी की या शहरांमधील मेट्रोचा विस्तार देखील जलद गतीने सुरू आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता गेट वे ऑफ इंडिया ते ठाण्यापर्यंत … Read more

ऑगस्ट महिना ठरणार लकी ! 17 ऑगस्ट 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, यात तुमचीही राशी आहे का?

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : जुलै महिना काही राशीच्या लोकांसाठी विशेष लाभाचा ठरला होता. दरम्यान जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्ट महिना देखील काही राशीच्या लोकांसाठी लकी राहणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीं आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. प्रत्येक महिन्यात नवग्रहातील विविध ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. याही महिन्यात अनेक ग्रहाने आपले … Read more

अहिल्यानगर पुणे महामार्गावर सुरू आहे मोठा स्कॅम ! 700 कोटींचा घोटाळा ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : 30 जून 2025 पासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उद्या 18 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे आणि असे असतानाच आता विधानसभेतील वातावरण प्रचंड तापले आहे. दरम्यान आज विधानसभेत पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी एका नगर-पुणे महामार्गावरील नियमबाह्य टोल वसुलीकडे सरकारचे लक्ष वेधत आक्रमक भूमिका घेतली. … Read more

EPFO सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट ! आता निवृत्त होण्याआधीच पीएफ अकाउंट मधील सर्व पैसा काढता येणार, कधी होणार निर्णय ?

EPFO New Rules

EPFO New Rules : केंद्रातील सरकारकडून ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही ईपीएफओ सदस्य असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर प्रत्येक नोकरदार वर्गाचे पीएफ अकाउंट असते. या पीएफ अकाउंट मधून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कापली … Read more

अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, सांगली, सातारा, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार

Vande Bharat Train

Vande Bharat Train : राज्यातील अहिल्यानगर संभाजीनगर जालना सांगली सातारा सोलापूर पुणे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की महाराष्ट्रात आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. सध्या महाराष्ट्रातून एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते … Read more

पावसाळी अधिवेशनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होणार !

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू झाले आहे आणि हे पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजेच 18 जुलै 2025 रोजी समाप्त होईल. दरम्यान पावसाळी अधिवेशन संपण्याआधीच राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित … Read more

मुंबईच्या समुद्रात उभारणार देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळ ! काय आहे फडणवीसांचा मेगा प्लॅन?

मुंबईकरांसाठी एक भन्नाट बातमी आहे लवकरच आपल्याला समुद्रावरच एक नवं, भारी विमानतळ मिळणार आहे! हे देशातलं पहिलंच ऑफशोअर (समुद्रात उभं राहिलेलं) विमानतळ असेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील हे तिसरं विमानतळ असणार असून, लवकरच त्याचं काम सुरू होणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधील ‘या’ स्थानकावरून सुरु होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

Mumbai Railway

Mumbai Railway : महाराष्ट्रासहीत संपूर्ण भारतात दरवर्षी गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. विशेषतः मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सवाची अधिक धूम असते, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत काम करणारे अनेक चाकरमानी आपल्या गावी परततात. दरम्यान याही वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून अनेक जण कोकणातील आपल्या मूळ गावाकडे परतणार आहेत. दरम्यान याच कोकणातील चाकरमान्यांसाठी आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात … Read more

सापांचा धोका वाटतो का ? मग घरात ‘या’ लिक्विडचा वापर करा, सापांचा धोका कायमचा मिटणार, कस तयार करणार लिक्विड?

Snake Viral News

Snake Viral News : तुम्हालाही सापांचा प्रचंड धोका वाटतो का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भारतात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. एका अनाधिकृत आकडेवारीनुसार देशात जवळपास 80 ते 90 हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. खरे पाहता भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत. मात्र यातील काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. … Read more

सर्वसामान्य नागरिकांना कल्याणमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार घर ! म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे कल्याणमध्येच

Mhada News

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाखाहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी 15 जुलैपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कोकण मंडळाने या संबंधित भागातील 5,362 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब … Read more

MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी ! ‘ह्या’ आहेत MBA च्या टॉप 5 ब्रांच

Top MBA Branches

Top MBA Branches : ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण आज आपण एमबीएच्या प्रमुख ब्रांचेसची माहिती पाहणार आहोत. एमबीएच्या कोणत्या टॉप 5 ब्रांच आहेत ज्या विद्यार्थ्यांचे करिअर सेट करू शकतात याबाबत आता आपण डिटेल माहिती पाहूयात. आज आम्ही तुम्हाला ज्या ब्रांचेस बाबत सांगणार आहोत या ब्रांचेस … Read more

पुण्याला वंदे भारत स्लीपर ट्रेनची पण भेट मिळणार ! कुठून कुठपर्यंत धावणार?

Pune Vande Bharat Sleeper Train

Pune Vande Bharat Sleeper Train : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुण्याला आगामी काळात चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. यासोबतच पुण्याला एक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा मिळणार आहे. खरे तर सध्या स्थितीला पुण्यावरून दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! CSMT वरून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बदल

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चालवल्या जाणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने सीएसएमटी ते धुळे दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन च्या वेळापत्रकात बदल केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की धुळ्यासहित … Read more

Bank Of Baroda कडून 42 लाखांच्या होम लोनसाठी तुमचा मासिक पगार किती हवा ?

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, यामुळे स्वप्नातील घरांच्या खरेदीसाठी अनेकजण होम लोन घेण्याच्या तयारीत आहेत. तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील सर्वच प्रमुख बँकांकडून होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, … Read more

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ?

8th Pay Commission

8th Pay Commission : तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर नक्कीच तुम्ही आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत असाल, पण नव्या आठव्या वेतन आयोगाचा काही सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नसल्याची शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. 16 जानेवारी रोजी नवीन आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रातील सरकारकडून … Read more

महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक काळ सेवा देता येणार आहे. कारण की सरकारकडून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज केले जाणार अशी बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय किती? सध्या … Read more