केंद्रातील सरकारचा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय! आता घर खरेदीसाठी 90% रक्कम मिळणार, डाऊन पेमेंटच टेन्शन मिटणार

EPFO Scheme

EPFO Scheme : पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून आता पीएफ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना डाऊन पेमेंटच टेन्शन राहणार नाही. खरे तर घर खरेदीसाठी 20% डाऊन पेमेंट द्यावे लागते आणि सरकारच्या यामुळे आता पहिल्यांदा घर खरेदी … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण ! 16 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत? वाचा सविस्तर

Gold Rate

Gold Rate : आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. काल पंधरा जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 110 रुपयांची आणि 22 कॅरेटच्या किमतीत शंभर रुपयांची घसरण झाली होती. 14 जुलै रोजी 24 आणि 22 कॅरेट ची किंमत अनुक्रमे 99 हजार 880 रुपये आणि 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. … Read more

25 हजार कोटी रुपयांचा पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग प्रकल्प कुठे अडकला ? निधीची तरतूद केव्हा होणार?

Pune Sambhajinagar Expressway

Pune Sambhajinagar Expressway : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिल्हा-जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात राज्यात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत आणि या रस्ते विकासाच्या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था फारच मजबूत … Read more

Good News : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय ‘या’ तारखेला होणार ! मंत्रालयातील हालचाली काय सांगतात? पहा….

7th Pay Commission

7th Pay Commission : मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% इतका करण्यात आला. ही वाढ या संबंधीत नोकरदार मंडळींना जानेवारी महिन्यापासून लागू झाली. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लागू होणे अपेक्षित आहे. मात्र अजून महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक छोटे टॉप 5 देश ! एखाद्या गावापेक्षाही कमी आहे क्षेत्रफळ, मोटरसायकलवरून फिरू शकतात संपूर्ण देश

Worlds Smallest Country

Worlds Smallest Country : जगात अमेरिका चायना ऑस्ट्रेलिया भारत यांसारखे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे देश आहेत आणि काही देश असे आहेत ज्यांचे क्षेत्रफळ आपल्याकडील एखाद्या गावासारखे आहेत. दरम्यान आज आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक छोट्या देशांची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या देशांची माहिती पाहणार आहोत ते देश तुम्ही मोटरसायकल वरून सुद्धा फिरू शकतात.   हे आहेत … Read more

भारतातील ‘या’ 5 ठिकाणी मिळतात देशातील सर्वाधिक महाग घरे ! आयुष्यभर नोकरी केली तरी देखील घराचे स्वप्न पूर्ण होणार नाही

India's Expensive Area

India’s Expensive Area : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न असेल. मात्र घराचे स्वप्न अलीकडे फारच महाग बनले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये घर खरेदी करणे म्हणजेच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट बनली आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी आणि आपल्या बजेटमध्ये घर शोधणे ही फारच अवघड बाब आहे. दरम्यान … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करोडो ग्राहकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !

SBI News

SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. याच एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. आरबीआय ने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि या निर्णयानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनही आपल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! स्वारगेट बस डेपोमधून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बस सेवा

Pune News

Pune News : पुणे शहरातील भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट आगाराकडून पुण्यातील पर्यटकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वारगेट आगारातून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे शहरातील भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. स्वारगेट बस आगाराकडून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी सहल आयोजित … Read more

पोस्ट ऑफिसच्या 36 महिन्यांच्या FD योजनेत 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याची प्लॅनिंग आहे का? मग आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेची डिटेल माहिती सांगणार आहोत. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय ने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर देशभरातील बँकांनी एफडीच्या … Read more

प्रतीक्षा संपली ! अखेर Tesla ची इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च झाली; 15 मिनिटात चार्ज, 622 किलोमीटरची रेंज, किंमत किती ?

Tesla Car News

Tesla Car News : गेल्या अनेक दिवसांपासून भारतात टेस्ला कंपनीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. खरंतर ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात भव्य शोरूम चे उद्घाटन करणार होती. दरम्यान आता कंपनीकडून भारतातील पहिले भव्य शोरूम आज अखेरकार खुले करण्यात आले आहे. कंपनीचे भारतातील पहिले शोरूम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत ओपन झाले … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट ! महागाई भत्ता (DA) इतका वाढणार, कधी निघणार GR? वाचा…

7th Pay Commission

7th Pay Commission : सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत मात्र हा नवीन आठवावेतन आयोग लागू होण्याआधीच देशभरातील एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना केंद्रातील मोदी सरकारकडून आणखी एक मोठी … Read more

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन वेळापत्रक जाहीर, पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय नाशिक यांच्यामार्फत एक महत्त्वाचे परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आले असून या परिपत्रकात राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार ? याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. … Read more

हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल ! पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या घराचा मालक कोण ? न्यायालयाने स्पष्टच सांगितलं

Property Rights

Property Rights : अलीकडे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सरकारकडून महिलाच्या नावाने मालमत्ता खरेदी झाल्यास टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. महिलांच्या नावाने घर खरेदी वाढावी तसेच फ्लॅट, जमीन, प्लॉट अशा मालमत्तेची खरेदी वाढावी अनुषंगाने सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सूट देण्यात आली आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी देखील सरकारने हे पाऊल उचललेले आहे. हेच कारण … Read more

15 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार ! पैसा, पद, प्रतिष्ठा सार काही मिळणार

Zodiac Sign

Zodiac Sign : जुलैचा पहिला पंधरवाडा संपला आहे आणि हा जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी विशेष लकी ठरणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. चंद्र ग्रहाचे देखील एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते. चंद्र हा ग्रह सर्वात जलद गतीने राशी परिवर्तन … Read more

अहिल्यानगर ते पुणे प्रवास होणार वेगवान ! ‘या’ रेल्वे मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असणार रूट?

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच या दोन्ही शहरादरम्यानचा रेल्वे प्रवास वेगवान होणार आहे, कारण की कमाल 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता लवकरच राज्यातील एका महत्त्वाच्या मार्गावर सुरू केली जाणार आहे. खरतर, सध्या राज्यात 11 वंदे भारत ट्रेन … Read more

‘ह्या’ जिल्ह्यातील 27,000 लाडक्या बहिणींचे 1500 रुपये कायमचे बंद ! कारण काय ?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली होती, या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेची घोषणा … Read more

5 दिवसानंतर अखेर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ! 15 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?

Gold Price Today

Gold Price Today : पाच दिवसानंतर आज पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. गेली पाच दिवस म्हणजेच दहा जुलै पासून ते 14 जुलै पर्यंत सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत होती. मात्र आज अखेर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 15 जुलै रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे … Read more

‘हे’ आहेत अमेरिकेतील टॉप 10 सर्वात श्रीमंत भारतीय वंशांचे व्यक्ती ! पहिल्या नंबरवर कोण?

Indian Origin Billionaires In America

Indian Origin Billionaires In America : ‘फोर्ब्स’ ने अलीकडेच जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती. जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या या यादीनुसार मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते फक्त भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत आणि गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत दुसरी व्यक्ती … Read more