मुंबईनंतर आता ‘या’ शहराला मिळणार बुलेट ट्रेनची भेट ! 5 लाख कोटी रुपयांचा खर्च, कसा असणार रूट ?
Bullet Train News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पायाभूत सुविधांचा मोठा विकास झाला आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात देशात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची तसेच रेल्वेच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. वंदे भारत सारख्या सेमी हाय स्पीड ट्रेन देखील भारतात सुरू झाले आहेत. दुसरीकडे भारतात जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेन प्रकल्पाचे देखील काम सुरू आहे. भारतातील … Read more