अहिल्यानगर जिल्ह्यात तयार होणार दोन नवीन रस्ते ! ‘ह्या’ रस्त्यासाठी मंजूर झालेत 5150000000 रुपये, कसा असणार नवा रोड

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी काळात जिल्ह्यात दोन नवे रस्ते तयार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांच्या संदर्भात नुकतेच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. शेवगाव बाह्यवळण रस्ता तसेच सावळीविहीर ते अहील्यानगर रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात ही बैठक झाली … Read more

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी !

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. ही बातमी पेन्शन धारकांसाठी अधिक फायद्याची राहणार आहे कारण की आज आपण सामान्य प्रशासन विभागाच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून पेन्शन धारकांना कायमस्वरूपी … Read more

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ! 12 जुलै रोजी 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत ?

Gold Rate Today

Gold Rate Today : दहा दिवसांपूर्वी अर्थातच 3 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99,330 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती यामुळे जुलै महिन्यातही लवकरच सोने एका लाखाच्या वर जाणार असे वाटत होते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार … Read more

पुण्यातील स्वारगेट – कात्रज मेट्रो मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट ! ‘या’ 6 कंपन्यांनी दाखल केली निविदा, वाचा सविस्तर

Pune Metro News

Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत, पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू आहेत. महत्त्वाची बाब अशी की महा मेट्रो कडून सुरू करण्यात आलेल्या या मार्गांचे विस्तारीकरण देखील केले जात … Read more

‘या’ तारखेला महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार ! असोसिएशनची सर्वात मोठी घोषणा

Maharashtra New

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य सरकार महसूल वाढीसाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेत असते. राज्याच्या तिजोरीत अधिकाधिक महसूल कसा जमा होईल, राज्याच्या विकासासाठी पैसा कसा जमा होईल यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असतात. दरम्यान याच महसूल वाढीच्या अनुषंगाने राज्य सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय, हा निर्णय दारुवरील टॅक्स बाबत आहे. दारूवर आकारला जाणारा व्हॅट दुप्पट … Read more

मुकेश अंबानी यांचे अँटिलिया नाही तर ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक महागडे घर ! 400000000000 रुपयांच्या सर्वाधिक महागड्या घराचा मालक कोण?

Most Expensive Home

Most Expensive Home : सर्वसामान्यांपासून ते गडगंज श्रीमंत लोकांपर्यंत सर्वांचे स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. स्वप्नातील घरासाठी आपण सर्वजण अहोरात्र काबाडकष्ट करतो. आपल्या आयुष्यात कमावलेली सर्व संपत्ती आपण आपल्या घरासाठी खर्च करतो. पण, तुम्हाला जगातील सर्वाधिक महागडे घर कोणते याची माहिती आहे का? नाही. मग आज आपण जगातील सर्वाधिक महागड्या घराची माहिती … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 25,000 रुपयांची गुंतवणूक करा मॅच्युरिटीवर मिळणार 6 लाख रुपये !

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का मग तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. खरंतर अलीकडील काही महिन्यांमध्ये देशभरातील बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केले आहेत. देशातील जवळपास सर्वच बँकांनी एफडीचे व्याजदर घटवलेले आहेत. कारण म्हणजे आरबीआयने रेपो रेट कमी केलेत. आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील अनेक बँकांनी एफडी चे व्याजदर कमी … Read more

पुण्यात तयार होणार 3 नवीन रस्ते ! हिंजवडी आणि मुळशीमधील वाहतूक कोंडी कायमची संपणार, कसे असणार नवीन रोड ?

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी अवघड बनली आहे. राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात अलीकडे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हिंजवडी आणि मुळशी सारख्या भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण … Read more

शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल ! नव्या अलाइनमेंटला मुख्यमंत्री फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यात नवा मार्ग विकसित केला जाणार आहे. नागपूर ते गोवा यादरम्यान नवा प्रवेश नियंत्रित मार्ग तयार होणार आहे अन याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे आणि या नव्या मार्गाच्या भूसंपादनाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. असे असतांना आता शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित अलाइनमेंट म्हणजे आखणीत मोठा … Read more

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील कर्ज फेडण्याची जबाबदारी मुलांवर असते का ? कायदा काय सांगतो ?

Property Law

Property Law : आपल्यापैकी अनेकजण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज काढत असतात. पण कर्ज परतफेडीबाबतचे नियम अनेकांना माहिती नसतात. दरम्यान आज आपण कर्ज परतफेडीचे असेच काही नियम थोडक्यात समजून घेणार आहोत. खरेतर, अनेकांच्या माध्यमातून व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याने घेतलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी मुलांवर असते का ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. तसेच, व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्ज परतफेडीसाठी … Read more

बँक ऑफ बडोदाच्या 400 दिवसाच्या एफडी योजनेत 4 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर

Bank Of Baroda FD Scheme

Bank Of Baroda FD Scheme : एफडी मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. खरे तर अलीकडील काही महिन्यांमध्ये फिक्स डिपॉझिट चे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फटका बसतोय. पण … Read more

‘ही’ आहेत देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे ! पहिल्या नंबरवर कोणत शहर ?

India's Largest City

India’s Largest City : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठी पाचव्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. काही अहवालातून देशातील अर्थव्यवस्था चौथ्या नंबर वर पोहोचली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत चौथा नंबर पटकावला असल्याचा अहवाल समोर येतोय. तर दुसरीकडे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था … Read more

जुलै महिना ठरणार लकी ! 28 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Zodiac Sign

Zodiac Sign : जुलै महिना काही राशीच्या लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. या महिन्यात मंगळ ग्रहाचे गोचर होणार असल्याची माहिती पंचांगातून समोर येत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा नवग्रहातील एक महत्त्वाचा ग्रह असून हा ग्रह देखील इतर ग्रहांप्रमाणेच राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. दरम्यान मंगळ ग्रहाचे जुलै महिन्याच्या शेवटी राशी गोचर होणार आहे. … Read more

सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….

Gold Rate Today

Gold Rate Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील 22, 24 आणि 18 कॅरेट चे भाव कसे आहेत याची माहिती पाहणार आहोत. गत काही दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच 9 जुलै 2025 रोजी या मौल्यवान धातूच्या … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्रातून धावणार नवीन एक्सप्रेस ! राज्यातील ‘या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाडीला मुदतवाढ मिळाली कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर उधना ते … Read more

महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार एक्झाम? पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्वच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या दुसरी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत. या तीन चाचण्यांपैकी पहिली पायाभूत … Read more

……..तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार ! शासनाच्या नव्या परिपत्रकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शासनाकडून नुकतेच एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. खरेतर, राज्यात तसेच संपूर्ण देशात प्रशासकीय, सरकारी कामे वेळेत होत नाहीत. यामुळे “सरकारी काम आणि सहा महिने थांब” असे म्हटले जाते. जसं की आपण अनुभव घेतलाच … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ 3 बड्या बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्रातील भवानी सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांमुळे भवानी सहकारी बँकेतील खातेधारकांना पुढील सहा महिने खात्यामधून पैसे काढता येणार नाहीयेत. तर दुसरीकडे आरबीआयकडून राज्यातील आणखी तीन महत्त्वाच्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने राज्यातील तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. खरंतर आरबीआय … Read more